व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लेकाच्या लग्नात वरमाईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास, सोमाटणे येथील घटना, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime News

मुलाच्या लग्न सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान आईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास केली गेल्याची घटना सोमाटणे (ता. मावळ) येथे घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


मुलाच्या लग्न सोहळ्यातील कार्यक्रमादरम्यान आईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास केली गेल्याची घटना सोमाटणे (ता. मावळ) येथे घडली. याप्रकरणी संबधित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसांत 26 तारखेला फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 20 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास इमरॉल्ड हॉटेल सोमाटणे इथे ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत संबंधित महिलेच्या मुलाचे सोमाटणे येथील हॉटेलमध्ये विवाहसोहळा होता. तेव्हा संगीताचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी महिलेजवळ एक पिशवी होती, त्यातील पर्समध्ये 4 लाख 83 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम, काही कागदपत्रे आणि मोबाईल होता. ती बॅग कुणीतरी अज्ञात महिलेने शिताफीने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोउपनि शिंपणे हे याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( theft of mother gold and money during son wedding at somatne talegaon dabhade police )

अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, पाहा संपूर्ण यादी । Pimpri Chinchwad Police
– पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबर हरणाचा जीव वाचवण्यात प्राणीमित्रांना यश, मावळमधील नेसावे येथील घटना । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमधील ‘मावळ फेस्टिवल’ कार्यक्रमाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती! Maval Festival

Next Post

काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kale-Pavananagar-Gram-Panchayat

काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.