व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, पाहा संपूर्ण यादी । Pimpri Chinchwad Police

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Pimpri-Chinchwad-Police

Photo Courtesy : Team Dainik Maval


आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील 11 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची गुन्हे शाखा, विशेष शाखा, तसेच वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. मागील महिन्याभरापासून टप्प्याटप्प्याने ह्या बदल्या होत आहेत. अगोदर उपायुक्त, सहायक आयुक्त, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर आता निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बदली झालेले वरिष्ठ निरीक्षक –
गणेश जवादवाड (वाकड ठाणे ते गुन्हे शाखा), कृष्णदेव खराडे (शिरगाव ठाणे ते विशेष शाखा), अमरनाथ वाघमोडे (रावेत ठाणे ते गुन्हे शाखा), शंकर अवताडे (तळेगाव दाभाडे ठाणे ते गुन्हे शाखा), संजय तुंगार (तळेगाव एमआयडीसी ठाणे ते सायबर सेल), अशोक कदम (चाकण ते गुन्हे शाखा), राम राजमाने (पिंपरी ठाणे ते विशेष शाखा), वसंत बाबर (म्हाळुंगे एमआयडीसी ठाणे ते गुन्हे शाखा, श्रीराम पौळ (हिंजवडी ठाणे ते गुन्हे शाखा), राजेंद्र निकाळजे (एमआयडीसी भोसरी ठाणे ते गुन्हे शाखा), बडेसाब नाईकवडे (पिंपरी ठाणे ते वाहतूक शाखा). ( Internal transfers of 11 Police Inspectors in Pimpri Chinchwad City Police Force )

अधिक वाचा –
– दुःखद! तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाल परदेशी यांचे आकस्मिक निधन, परिसरात शोककळा
– डिजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण! मराठा आरक्षण लढ्याला यश मिळताच लोणावळ्यात मराठा बांधवांकडून जल्लोष
– मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!


dainik maval jahirat

Previous Post

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route

Next Post

वरसोली ग्रामपंचायतीत महिलांसाठी ‘आस्मिता भवन’, ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येक घरात डसबीनचे वाटप । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Asmita-Bhavan-Varsoli-Maval

वरसोली ग्रामपंचायतीत महिलांसाठी 'आस्मिता भवन', ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येक घरात डसबीनचे वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.