व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी लोणावळा दौऱ्यावर ; नगरपरिषदेत घेणार आढावा बैठक । Lonavala News

दुपारी दीड वाजता ही बैठक आयोजित असून लोणावळा शहरात काही विकास प्रकल्प हे केंद्र शासनाशी निगडित असल्याने त्यांची सद्यस्थिती, अडचणी आणि प्रगती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 26, 2025
in लोकल, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, शहर
Ramdas Athawale

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवारी (दि. २७) लोणावळा शहराच्या दौऱ्यावर येणार असून यादरम्यान ते लोणावळा नगरपरिषदेमध्ये आढावा बैठक घेणार आहेत.

लोणावळा नगरपरिषदेत गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राजवट लागू आहे. या कालावधीत शहरात झालेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा या बैठकीत आठवले घेणार आहेत.

दुपारी दीड वाजता ही बैठक आयोजित असून लोणावळा शहरात काही विकास प्रकल्प हे केंद्र शासनाशी निगडित असल्याने त्यांची सद्यस्थिती, अडचणी आणि प्रगती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री आठवले हे विविध प्रकल्पांची माहिती, पूर्णत्वाचा कालावधी तसेच संबंधित यंत्रणांच्या कार्यप्रणालीबाबत थेट माहिती घेणार आहेत.

तसेच आठवले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांबाबत नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांना जर कोणती निवेदने सादर करायची असतील, तर ती लेखी स्वरूपात सादर करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


Previous Post

नूतन अभियांत्रिकी आणि एल अँड टी यांच्यात सामंजस्य करार ; ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीस मदत होईल’ – बाळा भेगडे

Next Post

आंचल मोरे हिची 63 व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड ; मावळ तालुक्यातील पहिलीच मुलगी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Aanchal More selected in Maharashtra team for 63 rd National Football Tournament first girl from Maval taluka

आंचल मोरे हिची 63 व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड ; मावळ तालुक्यातील पहिलीच मुलगी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.