व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगत सर्व्हिस रोड होणार? एमएसआरडीसीचे अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन

शेतकरी बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रविंद्र भेगडे यांनी दिला

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 6, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
mumbai-pune-expressway

File Image - mumbai pune expressway


मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध समस्या संदर्भात तहसीलदार विक्रम देशमुख आणि एमएसआरडीसीचे राकेश सोनवणे यांच्यासमवेत शेतकरी बांधव आणि नेते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रविंद्र भेगडे यांनी दिला. ( villagers demands service road at mumbai pune expressway maval taluka )

तसेच मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गालगत सर्व्हिस रस्ता करावा, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी जमिनी संपादित केलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाक्यास “उर्से टोलनाका” असे नाव देण्यात यावे, द्रुतगती महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनी वापरावीना पडून आहेत अशा जमीनी मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात इ. प्रमुख समस्यांचा समावेश आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

याप्रसंगी भाजपा मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, भाजपा किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष सुभाषराव धामणकर, माजी उपसभापती शांताराम कदम, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ता माळी, गुलाब घारे, शांताराम दरेकर, राजाभाऊ असवले, मच्छिंद्र केदारी, गुलाबराव धामणकर, कृष्णा कारके, संदीप आंबेकर, विकास धामणकर, माऊली सोनवणे, दिनकर शेटे, सुनील गुजर, विलास दळवी, निवृत्ती साठे, नारायण बोडके, निलेश मुर्हे, बाळासाहेब मोहोळ, स्वप्नील अंभोले, संतोष काळे, प्रकाश ठाकर, बाळू काळे, रामभाऊ कालेकर, ज्ञानेश्वर घारे, किसन घारे महामार्ग लगतचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election
– कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक
– बिगुल वाजलं! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर, 9 ऑक्टोबरपासून प्रक्रिया होणार सुरु


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील गुणवंत शिक्षकांचा जुन्नर इथे सन्मान, ‘शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार’ – आमदार म्हात्रे

Next Post

प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील 'या' ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.