व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रसिद्ध लेखकाच्या मुलाची मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आत्महत्या; अवघ्या 28व्या वर्षी संपवलं आयुष्य

प्रख्यात लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू याने आपले आयुष्य संपवले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 6, 2023
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


प्रख्यात लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू याने आपले आयुष्य संपवले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी डेबूने आत्महत्या केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा इथे ही घटना घडली. सोमवारी (दि. 2 ऑक्टोबर) संध्याकाळी ही घटना समोर आली. डेबू हा आयटी इंजिनिअर तरुण होता. इतक्या कमी वयात डेबूने हा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डेबूने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपल्या मृत्यूचे कारण नमूद केले आहे. ( Famous Writer Rajan Khan Son Debu Suicide At Maval Taluka Pune )

डेबू हा सोमटणे फाटा इथे एकटाच राहायचा. सोमवारी सकाळपासून त्याने घराचं दार उघडलेच नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. मग दुपारी घर मालकिणीने डेबूच्या पुण्यात राहणाऱ्या भावाला फोन केला. डेबूच्या भावाने त्यानंतर लगेच डेबूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन केल्यानंतर डेबूने तो फोन घेतला नाही. त्यामुळे भावाने डेबू राहत असललेल्या सोमटणे फाटा इथल्या घरी गेला. घराचे दार ठोठावलं. पण डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही. डेबूच्या भावाने तळेगाव पोलिसांशी संपर्क साधला. थोड्या वेळात पोलिस घरी आले. त्यांनी दार तोडले आणि घरात प्रवेश करताच धक्कादायक बाब समोर आली. बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे समोर आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आत्महत्येपूर्वी डेबूने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत आत्महत्या करण्याचे कारण समोर आले आहे. आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केली. त्यातून मोठा आर्थिक फटका बसल्याचा उल्लेख त्यात केल्याचे समजत आहे. डेबूच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– 40 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; मावळमधील धक्कादायक घटना
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election
– कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक


dainik maval jahirat

Previous Post

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे लगत सर्व्हिस रोड होणार? एमएसआरडीसीचे अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन

Next Post

लोणावळ्यात मतदार नोंदणी अभियान! 4 दिवसांत 1600 जणांची नोंदणी, 8 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाणार अभियान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
voter-registration-campaign

लोणावळ्यात मतदार नोंदणी अभियान! 4 दिवसांत 1600 जणांची नोंदणी, 8 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाणार अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.