व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जलजागृती सप्‍ताहानिमित्त तळेगाव नगरपरिषदेत जलप्रतिज्ञा । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरामध्‍ये गाव आणि स्‍टेशन विभागामध्‍ये दैनंदिन पाणीपुरवठा नियमित केला जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 22, 2025
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : जलजागृती सप्‍ताहानिमित्त गुरुवारी (दि. २०) तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पाण्‍याचा वापर जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन करीत नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जलप्रतिज्ञा घेण्यात आली.

तळेगाव दाभाडे शहरामध्‍ये गाव आणि स्‍टेशन विभागामध्‍ये दैनंदिन पाणीपुरवठा नियमित केला जात आहे. उन्‍हाळयाचे सुरु झाल्याने पाणीपुरवठयामध्‍ये काही प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. तसेच, बऱ्याचदा काही नागरिक पाण्‍याचा अपव्‍यय करताना निदर्शनास आले आहेत.

जलजागृती सप्‍ताह अंतर्गत नागरिकांमध्ये जलबचतीबाबत जनजागृती करुन पाणीटंचाई टाळण्याच्या हेतूने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. पाण्‍याचा गैरवापर व अपव्‍यय होणार नाही याची काळजी घेतली जावी. पाण्‍याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करण्याचे आवाहन उपमुख्‍याधिकारी ममता राठोड यांनी प्रशासनाच्यावतीने केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा


Previous Post

मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू ; २७ एप्रिलला मतदान आणि मतमोजणी – वाचा निवडणूक कार्यक्रम

Next Post

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वाकड येथील जागेचे भूसंपादन होणार ; अजित पवारांच्या पुढाकारातून निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वाकड येथील जागेचे भूसंपादन होणार ; अजित पवारांच्या पुढाकारातून निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.