व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव – सांगवी जोडरस्त्यावरील धोकादायक वळणावर संरक्षक लोखंडी कठडे बसवण्याचे काम पूर्ण । Vadgaon Maval

वडगाव सांगवी जोड रस्त्यावरील खापरे ओढ्याच्या सुरुवातीला उतार असलेल्या धोकादायक वळणावर वडगाव नगरपंचायत माध्यमातून संरक्षक लोखंडी कठडे बसविण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 4, 2024
in लोकल, शहर
vadgaon-maval-nagarpanchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव सांगवी जोड रस्त्यावरील खापरे ओढ्याच्या सुरुवातीला उतार असलेल्या धोकादायक वळणावर वडगाव नगरपंचायत माध्यमातून संरक्षक लोखंडी कठडे बसविण्यात आले. गेल्या महिन्याभरापूर्वी याच धोकादायक वळणावर एका चारचाकी गाडीवरील गाडीचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली होती. रस्त्यालगत असलेल्या ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत खडतर व झाडीझुडपांची दलदल खोलपर्यंत आहे. तर दुसऱ्या बाजूला डोंगर टेकडी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गेल्या महिन्यात आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतीने या अरूंद रस्त्याचे रुंदीकरण करत डांबरीकरणचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या भागात तीव्र चढ व उतार असल्याने येथून वाहने सुसाट वेगाने धावत असतात. आणि वेळोवेळी काही छोट्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. हि बाब या परिसरातील नागरिकांनी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या निदर्शनास आणून देत येथे संरक्षक कठडे बसविण्यात यावे अशी मागणी केली होती. ( work of installing protective iron wall at dangerous bend of Vadgaon Sangvi road completed )

हा रस्ता वडगाव व सांगवी गावाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथील अपघाती वळणावर संरक्षक कठडे बसविण्यासाठी वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांचे विशेष सहकार्य मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी या भागात लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात आले. यावेळी कामाची पाहणी करत मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, बजरंग ढोरे, अजित काळे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. यावेळी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाटसरू नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, अप आणि डाऊनच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द, पाहा संपूर्ण यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी
– समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन


Previous Post

पुणे जिल्ह्याचा नवा विक्रम! चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप, पाहा आकडेवारी । Pune News

Next Post

खुशखबर! मावळ तालुक्यातील 11 गावांतील साकव पुलांसाठी तब्बल 5 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर, पाहा संपूर्ण यादी । MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sakav-bridges-Sakav-Pul

खुशखबर! मावळ तालुक्यातील 11 गावांतील साकव पुलांसाठी तब्बल 5 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर, पाहा संपूर्ण यादी । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.