व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न

भारतीय जनता पार्टी मावळ वतीने सोमवारी, दि. 4 डिसेंबर रोजी कुसगाव बु" इथे कार्यशाळा शिबीर संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Taluka-bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय जनता पार्टी मावळ वतीने सोमवारी, दि. 4 डिसेंबर रोजी कुसगाव बु” इथे कार्यशाळा शिबीर संपन्न झाले. प्रमुख वक्ते उत्तर जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. या वेळी पाटील बोलताना म्हणाले की, “कार्यकर्ता हा समाजसेवक असला पाहिजे. गावात समाजकार्यात सक्रिय असला पाहिजे.’ ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्रआप्पा भेगडे, मावळ भाजपा अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड यांनी कार्यकर्ते यांना आगामी काळातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यासंदर्भात मार्गदर्शन करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मावळ लोकसभा व विधानसभेवर भाजप महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी जोमाने व उत्साहाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस नितीनदादा घोटकुले यांनी केले. याप्रसंगी प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, जेष्ठ नेते मा.सभापती निवृत्ती शेटे, राजाराम शिंदे, मा. सभापती ज्ञानेश्वर दळवी, पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रामदास गाडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, मा. उपसभापती शांताराम कदम, सुकन बाफना, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरूण लाड, लोणावळा मा. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, लोणावळा उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजित नाटक, युवा वारियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे, पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण राक्षे, भाजपा प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, सचिन येवले, अविनाश गराडे, उपाध्यक्ष विठ्ठल घारे, राजु मुर्हे, अनुसूचित जमाती अध्यक्ष गणेश धानिवले, उपाध्यक्ष एकनाथ पोटफोडे, ज्ञानेश्वर गुंड, सुरेश आलम, सखाराम कडू, सीमाताई आहेर, सुमित्राताई जाधव, कल्यानीताई ठाकर, संजनाताई सातकर यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– जुण्या मुंबई – पुणे महामार्गावर कान्हे फाटा इथे कंटेनरला आग
– वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; ‘प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा…’, रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा
– वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात चोरी; संतप्त ग्रामस्थांची वडगाव मावळ पोलिसांत तक्रार

Next Post

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-Forests

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.