व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; ‘प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा…’, रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा

स्थानिक नागरिकांसह मावळ तालुक्यातील नौकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त पुणे , बाणेर , वाकड , बावधन इत्यादी शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना देखील या वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 5, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Ravindra-Bhegade

File Image


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 व 48 वरील देहुरोड बायपास, सेंटर चौक (श्री छत्रपती शिवशंभो चौक) येथून दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने 200 मिटर सर्विस रस्ता व साईड पट्टयाची कामे करण्याबाबत भाजपा मावळच्या वतीने प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे यांनी नाईक मॅडम कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे व कदम साहेब प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वारजे पुणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र 04 व पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 या दोन्ही महामार्गाच्या हद्दीवर देहूरोड शहर वसलेले असून येथील सेंटर चौक ( श्री छत्रपती शिवशंभो चौक ) येथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह मावळ तालुक्यातील नौकरी , व्यवसाय व शिक्षणानिमित्त पुणे , बाणेर , वाकड , बावधन इत्यादी शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना देखील या वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

येथील सततची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सेंटर चौक ( श्री छत्रपती शिवशंभो चौक ) येथून दोनही राष्ट्रीय महामार्गालगत 200 मीटर सर्विस रस्ता ब साईड पट्टे ची कामे तत्काळ सुरु करावी जेणेकरून बाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागेल व स्थानिक नागरिकांना देखील ये-जा करण्यास अडचण निर्माण होणार नाही व अपघाताचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी रविंद्र भेगडे यांनी केली.

तसेच, या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 व 48 वरील सेंटर चौक (श्री छत्रपती शिवशंभो चौक ) पासून दोनही राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने 200 मीटर सर्विस रस्ता व साईड पट्ट्याची कामे त्वरित सुरु करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन केली जाईल, अशा इशाराही देण्यात आला. ( Maval BJP letter and warning of agitation to solve traffic jam Ravindra Bhegade )

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी
– क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News
– ‘सरनाईक’ इज बॅक! तळेगावच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक, एन.के. पाटलांची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांच्या हक्कासाठी मनसे लढणार! । Vadgaon Maval

Next Post

जुण्या मुंबई – पुणे महामार्गावर कान्हे फाटा इथे कंटेनरला आग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
container-caught-fire

जुण्या मुंबई - पुणे महामार्गावर कान्हे फाटा इथे कंटेनरला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.