व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायतीकडून 'माझी वसुंधरा 4.0' मोहिमेअंतर्गत ओढे-नाले यांची सफाई करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Vadhaon Maval Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायतीकडून ‘माझी वसुंधरा 4.0’ मोहिमेअंतर्गत ओढे-नाले यांची सफाई करण्यात आली. तसेच मोकळ्या जागांवर वृक्षांची लागवड करण्यात आली. वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. निकम यांनी पर्यावरणात होणारे बदल व वाढते प्रदूषण यांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. वसुंधरेला वाचविण्यासाठी प्लास्टिक वापर करू नये. जास्तीत जास्त झाडे लावावीत. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे. विजेची व पाण्याची बचत करावी. शक्‍य होत असेल तर घरीच कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर करावा. सौर पॅनेल व सौर हिटरचा वापर करावा आदी सूचना त्यांनी केल्या. ( World Environment Day 5 June Tree plantation through Vadhaon Maval Nagar Panchayat )

मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास केला आहे. जंगले तोडली आहेत. प्रदूषण हे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरले आहे. ते रोखण्यासाठी निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरूवात करावी असा सल्ला निकम यांनी दिला. यासह यापुढे हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया
– वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day
– मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)

Next Post

कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Nagar Parishad

कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.