व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade

दिनांक 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 5) तब्बल दोनशे झाडांची लागवड करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Talegaon Dabhade Nagar Parishad

Photo Courtesy : Team Dainik Maval


दिनांक 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 5) तब्बल दोनशे झाडांची लागवड करण्यात आली. तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत स्वच्छता मोहिम देखील राबवण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथील तळे, पुणे-मुंबई महामार्गालगत पालिकेकडून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, विशाल मिंड, विजय शहाणे, सिद्धेश्वर महाजन, व॑रिंद्र नारगुंडे, मनिषा चव्हाण, प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, विभा वाणी आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ( World Environment Day 5 June Tree plantation through Talegaon Dabhade Nagar Parishad )

“पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने आपण सर्वांनी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समोल राखावा.” – श्री. एन. के. पाटील (मुख्याधिकारी, तळेगाव नगरपरिषद)

अधिक वाचा –
– “मतदारांचा कौल मान्य, निवडणूकीत जय-पराजय होतात, पण..”, मावळ लोकसभेतील पराभवानंतर संजोग वाघेरेंची प्रतिक्रिया, वाचा
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया
– वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval

Next Post

मावळात श्रीरंग बारणेंना मिळालेल्या आघाडीपेक्षा न मिळालेल्या मताधिक्याची चर्चा ! भाजपा की राष्ट्रवादी, नक्की कुणामुळे मतं घटली?

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha Result 2024

मावळात श्रीरंग बारणेंना मिळालेल्या आघाडीपेक्षा न मिळालेल्या मताधिक्याची चर्चा ! भाजपा की राष्ट्रवादी, नक्की कुणामुळे मतं घटली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.