व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे वडगावमध्ये आंदोलन; शिक्षक भरती, तलाठी भरती, वीज प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदने

मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांना घेऊन मंगळवारी (ता. 30) वडगाव येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Congress-agitation-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


“चांगली बुद्धिमत्ता असूनही तालुक्यात शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे लहान मुलांचे आणि युवा पिढीचे मोठे नुकसान होत आहे.”, असे मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी आपल्या भाषणात सांगितले. मंगळवारी (दि. 30) मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांना घेऊन मंगळवारी (ता. 30) वडगाव येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, भारतीय युवक काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र प्रभारी एहसान खान, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजीव फळके, रोहिदास वाळूंज, विभाग अध्यक्ष विशाल वाळूंज, महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रतिमा हिरे उपस्थित होत्या. ( Youth Congress agitation in Vadgaon regarding various issues in Maval taluka )

“महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचे काम जोरदारपणे चालू आहे. पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातेच आहेत का? असा प्रश्व उपस्थित होतोय” असेही वाघोले पुढे म्हणाले. यावेळी तलाठी भरती प्रश्नाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तालुक्यात वेळोवेळी वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

विविष विषयांबद्दलची निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. सदर मोर्चामध्ये युवक नेते अ‌ॅड. निखील कविश्वर, समन्वयक वासिम शेख, रईज शेख, प्रताप हुंडेकरी, स्वप्नील सावंत, निलेश बोडले, अजय चांदेकर यांच्यासह कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News
– ‘मामांना महाराष्ट्र भूषण’, मराठी सिनेरसिक आनंदी! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण जाहीर । Ashok Saraf Maharashtra Bhushan
– मावळकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या लोकल ट्रेनचे रावसाहेब दानवेंच्या हस्ते होणार उद्घाटन । Pune Lonavala Local Train


Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वासू हिरा काळाच्या पडद्याआड! आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, सरपंच ते 4 वेळा आमदार, ‘अशी’ होती कारकीर्द । MLA Anil Babar Passed Away

Next Post

शाब्बास पैलवान..! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मावळचा पैलवान वैष्णव आडकर याने पटकावले रौप्यपदक । Wrestler Vaishnav Adkar

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
wrestler-baishnav-adkar

शाब्बास पैलवान..! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मावळचा पैलवान वैष्णव आडकर याने पटकावले रौप्यपदक । Wrestler Vaishnav Adkar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.