व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दारूंब्रे सोसायटी चेअरमनपदी यादव सोरटे आणि वाऊंड सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड

दारूंब्रे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी यादव सोरटे यांची निवड करण्यात आली आहे. तर, वाऊड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 7, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
chairman-maval-taluka-society-election

Photo Courtesy : Abhimanyu Shinde


वडगाव मावळ : दारूंब्रे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी यादव सोरटे यांची निवड करण्यात आली आहे. तर, वाऊड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही संचालकांचा निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी वतीने बुधवारी (दिनांक 7 जून) वडगाव मावळ पक्ष कार्यालय इथे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

novel skill dev ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बाळासाहेब मोकाशी हे आरएसएसचे सक्रीय कार्यकर्ते असून लहानपणापासून संघाशी जोडले गेलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत. यादव सोरटे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्ष निरिक्षक आणि भाजपा मावळ यु.मो. संघटक म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे आहे. दोन्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारीचे पद मिळाल्याने भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण आहे. ( yadav sorte as chairman of darumbre society balasaheb mokashi as chairman of wound society )

सदर सत्कार समारंभ प्रसंगी जेष्ठ नेते बाबुलाल गराडे, मावळ संघटनमंत्री किरण राक्षे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, खादी ग्राम संचालक सुदेश गिरमे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मा सरपंच संभाजी म्हाळस्कर, पवना कृषी से. सो. संचालक सुर्यकांत सोरटे, कामशेत अध्यक्ष प्रविण शिंदे, वडगाव यु. मो. अध्यक्ष विनायक भेगडे, रामदास आलम, अं. मा. विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, भाजपा आयटी मावळ लोकसभा प्रमुख मनोज आणि चौधरीसह आदी मान्यवर उपस्थित होते.

24k kar spa

अधिक वाचा –
– लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील
– महत्वाची बातमी! जमीन एनए परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला, जाणून घ्या


dainik maval ads

Previous Post

वडगावमध्ये ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम, तब्बल 1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ

Next Post

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
AIRIA-RCPSDC-pune

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव कार्यक्षेत्रातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रमुखांची संयुक्त बैठक संपन्न । Talegaon Dabhade

July 7, 2025
Ration Ration Shop Rations Card

Pune : रास्त भाव दुकान परवान्यांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

July 7, 2025
Soldier allowance will be applicable after retirement of class IV employees in schools

शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर शिपाई भत्ता लागू होणार – शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

July 7, 2025
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग, हडपसर-यवत महामार्ग रुंदीकरणाला गती ; ६ हजार २५० कोटी खर्चाच्या निविदा जाहीर

July 7, 2025
Pavana dam

पवन मावळात पावसाची जोरदार बॅटींग ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 2600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू । Pawana Dam Updates

July 7, 2025
SIT formed in Talegaon Dabhade conspiracy case said Yogesh Kadam mla sunil shelke

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

July 6, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.