व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात रक्तदान शिबिर, 253 बाटल्या रक्त संकलित । Lonavala News

लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 11, 2023
in लोकल, शहर
Blood-Donation-Camp

File Image


लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा ( Lonavala ) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांना ( Blood Donation Camp ) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरात 253 जणांनी रक्तदान केले. याचबरोबर आयोजित केलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरात 126 जणांची नेत्र तपासणी, दंत चिकित्सा शिबिरात 59 जणांची तर वैद्यकीय चिकित्सा शिबिरात 107 जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पी. एम. ओसवाल, डॉ. लीना पॉन, डॉ. सुहास गोसावी, डॉ. निधी टाटिया, संजय ओसवाल, भवांशी ओसवाल, डॉ. नरेश पाटील, लायन क्लब लोणावळा-खंडाळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल लुंकड, रेमंड इराणी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आधार ब्लड सेंटर, इएसजी नेत्र रुग्णालय यांच्या वतीने सेवा देण्यात आली. तर, रक्तदात्यांना लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा यांकडून 5 लाखांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. यावेळी रक्तदात्यांना भिंतीवरील घड्याळे भेट देण्यात आली. ( 253 bottles of blood collected in blood donation camp in Lonavala )

अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’ला ‘स्टार ऑफ लोणावळा’ पुरस्कार
– लोणावळा पोलिस स्वयंसेवक दलाची स्थापना, तुम्हीही होऊ शकता स्वयंसेवक, अशी करा नोंदणी


Previous Post

किशोर आवारे हत्या प्रकरण : कोर्टाकडून आरोपी भानू खळदे ह्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कस्टडी । Kishor Aware Murder Case

Next Post

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश । Maval Taluka

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ramdas-kakade

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश । Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

पुणे, नागपूर सहीत ‘या’ ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

March 11, 2026
More than 180 women participated in a one-day health camp organized by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय आरोग्य शिबिरात १८० हून अधिक महिलांचा सहभाग

March 11, 2026
Maval taluka gets seven awards under Maha Awas Abhiyan

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

March 11, 2026
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.