व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपचा 24 आणि 25 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा; रविंद्र भेगडे यांची माहिती

सदर मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे - पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 21, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
bjp-maval-taluka

Photo Courtesy : Jalindar Vanve


भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय, वडगाव मावळ इथे आज (सोमवार, दिनांक 21 ऑगस्ट) भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान, सरल ऍप नोंदणी, जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता मेळावा, घर घर संपर्क अभियान, नव मतदार नोंदणी अभियान अशा विविध संघटनात्मक कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ( BJP maval taluka officials held meeting at party office Vadgaon )

या बैठकीमध्ये वरील सर्व संघटनात्मक कार्यक्रम बूथ स्तरावर यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्याचे नियोजन केले असून 24 आणि 25 ऑगस्ट रोजी हे मेळावे होणार आहेत. सदर मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे – पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.

यावेळी माजी पं. स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, मावळ विधानसभा संयोजक रामदास गाडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, माजी सभापती गणेश गायकवाड, राजुभाऊ मुऱ्हे, सुमित्रा जाधव, गणेश कल्हाटकर, युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर, सरपंच माऊली गुंड, सरपंच दत्ता माळी आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख
– “मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध” : आमदार सुनिल शेळके यांचा पवन मावळवासीयांना शब्द
– आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकर यांचा रोकडा सवाल!


dainik maval jahirat

Previous Post

पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा आरोपी 3 तासात गजाआड; लोणावळा ग्रामीण पोलिसांची ‘लई भारी’ कामगिरी

Next Post

वडगाव शहरात ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
water-atm

वडगाव शहरात 'ना नफा - ना तोटा' तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.