व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच होणार आठपदरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचा सरकारला प्रस्ताव

पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांची आणि पर्यायाने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या खूपच जास्त आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 13, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
mumbai-pune-expressway

File Image - mumbai pune expressway


महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडण्यासाठी जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हे सध्या अस्तित्वात आहेत. परंतू हे दोन पर्यायी मार्ग असूनही ह्या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. विकेंड, सुट्ट्या, सण समारंभ या काळात हे महामार्ग कित्येक किलोमीटरपर्यंत पॅक असतात. यातूनच प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव महामंडळाकडून राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. ( Mumbai Pune expressway will soon be eight-lane MSRDC proposal to government )

पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांची आणि पर्यायाने रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या खूपच जास्त आहे. याशिवाय लोणावळा, खंडाळा, खोपोली, कार्ला यासह अन्य पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दररोज प्रवासी वाहतूक सुरु असते. त्यामुळे दिवसातील काहीकाळ आणि आठवड्याची अखेरीस या महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेले मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा दोन मार्गिका वाढवून एकूण आठपदरी करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारला सादर केला आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा मानस महामंडळाचा आहे.

द्रुतगती मार्ग आठ पदरी झाल्यास होणारे फायदे –

  1. वाहतूक कोंडीची समस्या थेट कमी होऊ शकेल
  2. अपघातांचे प्रमाण कमी होणार
  3. वाहतूक आणि दळणवळण वाढल्यास आर्थिक समृद्धी होऊ शकते
  4. मुंबई, पुण्यासह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा इथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– कामशेत – वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि सार्वजनिक गणेश मंडळे, पोलिस पाटील यांच्यात नियोजन बैठक संपन्न
– शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार


dainik maval jahirat

Previous Post

पुसाणे गावातील बेकायदा हातभट्टीची दारू बनवणाऱ्या कारखान्यावर शिरगाव पोलिसांचा छापा; 7 लाखांचे रसायन नष्ट

Next Post

मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Inner-Wheel-Club

मावळ तालुक्यातील 10 शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड, इनर व्हील क्लबचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.