व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूका 2023 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार जोरात

मावळ तालुक्यात जाहीर झालेल्या 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांपैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 4, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. मावळ तालुक्यात जाहीर झालेल्या 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांपैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरित सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकांसाठी उद्या रविवार, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शुक्रवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता झाली. त्यामुळे आता निवडणूका होत असलेल्या गावांमध्ये छुपा प्रचार जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. ( Maval Taluka Gram Panchayat Election 2023 News Updates )

मावळ तालुक्यात एकूण सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 गावांपैकी 4 गावे ही सरपंच पदासह पुर्णतः बिनविरोध निवड झाली. तर उर्वरित 15 गावांत निवडणूक लागली आहे. या 15 गावांत देखील अनेक गावांतील सदस्य पदाच्या काही जागा या बिनविरोध झाल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सरपंच पदासह बिनविरोध निवडणूक झालेली गावे –
आढले बुद्रुक, लोहगड, बेबडओहोळ, ओवळे

निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती

1. साळुंब्रे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 5 जागा बिनविरोध
– 2 जागांसाठी 5 उमेदवार
2. शिळींब –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
3. डोणे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
4. कोंडिवडे आं.मा. –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 6 जागा बिनविरोध
– 1 जागेसाठी 2 उमेदवार
5. सुदुंबरे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 11
– 10 जागा बिनविरोध
– 1 जागा रिक्त
6. कल्हाट –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
7. उधेवाडी –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 5 जागा बिनविरोध
– 2 जागांसाठी 4 उमेदवार
8. मळवंडी ढोरे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7 सदस्य
– 15 उमेदवार
9. भाजे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 19 उमेदवार
10. सांगिसे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 2 जागा बिनविरोध
– 5 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
11. सुदवडी –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 14 उमेदवार
12. जांबवडे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 7
– 1 जागा बिनविरोध
– 6 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणार
13. मुंढावरे –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 3 जागा बिनविरोध
– 9 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
14. दिवड –
सरपंच पद – 3 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 4 जागा बिनविरोध
– 5 जागांसाठी 10 उमेदवार
15. आंबळे –
सरपंच पद – 2 उमेदवार
सदस्य संख्या – 9
– 1 जागा बिनविरोध
– 8 जागांसाठी 17 उमेदवार

एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाच्या 15 जागांसाठी 37 अर्ज आले आहेत. यात शिळींब, कोंडिवडे (आं.मा.), उधेवाडी, मळवंडी ढोरे, सांगिसे, मुंढावरे, दिवड या गावांत सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तसेच या एकूण 15 ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या एकूण 117 जागांपैकी 37 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 79 सदस्य पदांच्या जागांसाठी 165 उमेदवार रिंगणात आहेत.

पोटनिवडणूका निवडणूका जाहीर झालेल्या गावांतील स्थिती :

मावळ तालुक्यात 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या. यात शिरगाव आणि पुसाणे गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक, तर पुसाणेसह कान्हे, खांडशी, कुसगाव, चिखलसे, दारुंब्रे, नवलाख उंब्रे, सावळा, शिवणे गावच्या सदस्य पदाची पोटनिवडणूक होती.

पोटनिवडणूक बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती.,
शिरगाव – सरपंच – बिनविरोध
पुसाणे – सरपंच – बिनविरोध
पुसाणे – सदस्य – 7 जागा – बिनविरोध
नवलाख उंब्रे – सदस्य – 1 जागा – बिनविरोध
सावळा – सदस्य – 1 जागा – बिनविरोध
शिवणे – सदस्य – 2 जागा – बिनविरोध
एकूण सरपंच पदाच्या दोन आणि सदस्य पदाच्या 11 जागा बिनविरोध निवडूण आल्या आहेत.

पोटनिवडणूक असलेल्या आणि निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती.,
कान्हे – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
खांडशी – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
कुसगाव – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
चिखलसे – सदस्य संख्या 1 – उमेदवार 2
दारुंब्रे – सदस्य संख्या 3 – उमेदवार 9
एकूण 7 सदस्य पदाच्या जागांसाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत.

अधिक वाचा –
– संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ
– तळेगाव स्टेशन सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय दाभाडे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड
– दिवाळी सणाला गावी जाताय? मग हि बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे…


dainik maval jahirat

Previous Post

वृद्धाचे अपहरण करून निर्घृण हत्या, बनावट पोलिसाला अटक; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

Next Post

मावळ तालुक्यातील 15 गावांचे कारभारी आज ठरणार! एकूण 21 ग्रामपंचायतींमधील 219 उमेदवारांचा ‘निकाल’ लागणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील 15 गावांचे कारभारी आज ठरणार! एकूण 21 ग्रामपंचायतींमधील 219 उमेदवारांचा 'निकाल' लागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.