व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वृद्धाचे अपहरण करून निर्घृण हत्या, बनावट पोलिसाला अटक; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना

तळेगाव दाभाडे, चिंचवड, टाकवे या परिसरात ही घटना घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 4, 2023
in लोकल, ग्रामीण
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून एका 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून व्यक्तीला बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे, चिंचवड, टाकवे या परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन संशयितांना तत्काळ अटक केली आहे. यामागे आर्थिक कारण असल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रीकृष्ण उद्धवराव टकले (वय 65) असे पीडित ज्येष्ठ नागिरकांचे नाव होते. या प्रकरणी टाकवे येथील शिवाजी राजाराम गरुड (65) आणि तळेगाव दाभाडे येथील अनिल शिवलिंग कोळी (45) अशी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील रहिवासी किरण शंकर खोल्लम (वय 48) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले हे फिर्यादी खोल्लम यांचे सासरे होते. टकले हे खोल्लम यांच्या निवासस्थानी असताना, आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी टकले यांना ताब्यात घेत असल्याचे सांगून वाहनात बसवले. मात्र, त्यांनी टकले यांना चिंचवड येथील गरुड यांच्या मुलीच्या घरी नेऊन त्यांना बेल्टने बेदम मारहाण केली. ( Elderly abducted and brutally murdered fake policeman arrested incident in Maval )

अधिक वाचा –
– तळेगाव स्टेशन सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय दाभाडे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड
– दिवाळी सणाला गावी जाताय? मग हि बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे….
– धक्कादायक! वडगाव मावळमध्ये एकाच घरातील तीन भावंडे बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु


dainik maval jahirat

Previous Post

सनम शेखने पटकावला मावळ महिला श्री चषकाचा मान; ‘महिला सक्षमीकरण फक्त कागदावरच राहू नये ‘ – संध्या थोरात

Next Post

ग्रामपंचायत निवडणूका 2023 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार जोरात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

ग्रामपंचायत निवडणूका 2023 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार जोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.