व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला! पवन मावळात बनणार पर्यटनाचा नवा ‘राजमार्ग’, आमदार शेळकेंकडून भूमिपूजन

पवना धरणाच्या बाजूने जाणारा हा रस्ता भविष्यात येथील गावकऱ्यांसाठी, इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच येथील परिसराच्या विकासासाठी 'राजमार्ग' ठरू शकतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 15, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ भागातील ठाकूरसाई ते जवण क्रमांक – 3 या मुख्य रस्त्याची सुधारणा करुन डांबरीकरण करणे ह्या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दिनांक 14 नोव्हेंबर) आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पवना धरणाच्या बाजूने जाणारा हा रस्ता भविष्यात येथील गावकऱ्यांसाठी, इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच येथील परिसराच्या विकासासाठी ‘राजमार्ग’ ठरू शकतो. या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शेळकेंसह, अनेक जेष्ठ मान्यवर, परिसरातील गावांतील आजी-माजी सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

प्रथमच होणाऱ्या या मुख्य रस्त्यासाठी सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ‘पक्के रस्ते हे ग्रामीण भागातील विकासाचा पाया आहे. पवना धरण परिसरात पर्यटनासाठी लाखो पर्यटक येत असतात. ठाकूरसाई आणि इतर गावांमध्ये पर्यटनावर आधारित अनेक छोटे-मोठे व्यवसाय स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. परंतू रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे पर्यटकांनाही याचा त्रास होत होता. तसेच शेतकरी, दूध व्यवसायिक, विद्यार्थी यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर या रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने समाधान वाटत आहे.’ अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( New Road from Thakursai to Javan village Bhoomipujan by MLA Sunil Shelke )

अधिक वाचा –
– शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – खासदार श्रीरंग बारणे
– दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत
– सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न; पिंपलोळी गावातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी


dainik maval jahirat

Previous Post

भाजपाचे ‘एक दिवा वंचितांसाठी’ अभियान; अहिरवडे येथील आदिवासी वस्तीवर फराळ वाटप करुन दिवाळी साजरी

Next Post

जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
General-Motors-Company-workers

जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.