व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बिनविरोध सरपंच निवड झालेल्या आढले बुद्रुक गावच्या उपसरपंचपदी ‘यांची’ निवड

सरपंच सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 23, 2023
in लोकल, ग्रामीण
Adhale-Budruk-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


आढले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पल्लवी संतोष वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. नायब तहसीलदार अमोल पाटील, तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक सुनिता चौधरी यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उपसरपंच पदासाठी पल्लवी संतोष वाघमारे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे विशेष सभेच्या अध्यक्षा म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णाताई घोटकुले यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन साळुंखे, जयश्री घोटकुले, संतोष कदम, तानाजी घोटकुले, वंदना घोटकुले, मच्छिंद्र म्हस्के, प्रियंका घोटकुले, अश्विनी वाघमारे हे सर्व सदस्य उपस्थित होते. ( Pallavi Waghmare elected as deputy sarpanch of Adhale Budruk Gram Panchayat )

निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नितीन घोटकुले, माजी सरपंच बाळासाहेब घोटकुले, तानाजी घोटकुले, ज्ञानेश्वर सावंत, संतोष सावंत, बाळासाहेब सपकाळ, गुलाब सावळे, भरत घोटकुले, अनिकेत सस्ते, शहाजी घोटकुले, दत्ताभाऊ सावंत, सुरेश घोटकुले, संकेत सस्ते, खंडू वाघमारे, अनंता कटके, रामभाऊ घोटकुले, मनोहर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, राजाभाऊ घोटकुले, बालेकारी नामदार नथू घोटकुले, संभाजी पात्र. वैभव भोईर, उमेश सावंत, अजय सावंत, असे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, नाहीतर होईल कारवाई? काय आहेत नियम, जाणून घ्या
– स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा
– राज्यातील महिला वर्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय!


dainik maval jahirat

Previous Post

कौतुकास्पद! मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी वसतिगृहाला अन्नधान्याची मदत

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाची सुचना, ‘या’ तारखेपर्यंत खर्च सादर करा, अन्यथा…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाची सुचना, 'या' तारखेपर्यंत खर्च सादर करा, अन्यथा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.