जांबवडे गावचे नवनिर्वाचित सरपंच तानाजी नाटक आणि निर्वाचित उपसरपंच सागर नाटक, तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन इंगळे, पुजा भोसले, पल्लवी नाटक यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित प्रतिनिधींचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाळा भेगडे, रविंद्र भेगडे आदि मान्यवर उपस्थित होते. माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे, जेष्ठ नेते विजय नाटक, माजी सरपंच शामराव भोसले, युवा नेते अभिजित नाटक यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगावच्या शैलेश वहिलेंचा प्रामाणिकपणा; सापडलेली कागदपत्रे मुळ मालकाला शोधून दिली परत
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर
– ‘मावळातील विकास कामांचा दर्जा राखा, अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा’ – खासदार श्रीरंग बारणे