व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मतदान कार्ड हरवलंय, दुरुस्त करायचंय किंवा नवीन बनवायचंय; आता घरबसल्या एका क्लिकवर होईल सर्व काम

मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक कार्ड म्हणूनही ओळखले जाते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 27, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
New-Voter-Registration

Photo : New Voter Registration


मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक कार्ड म्हणूनही ओळखले जाते. तसेच इतर अनेक कारणांसाठी जसे की चेहरा ओळख, पत्ता आणि वयाचा पुरावा म्हणून देखील काम करते. देशात सतत कुठल्यातरी निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असते. अशात तुमच्या भागात आगामी काळात निवडणूकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अद्यापही मतदार ओळखपत्र तयार करणे ही बाब नागरिकांना वेळखाऊ आणि किचकट वाटते. परंतू, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. याचे कारण, मतदान कार्डसंबंधित नवीन नोंदणी, स्थलांतर, दुरुस्ती, फोटो बदल, मोबाईल-ईमेल आयडी लिंक, कार्ड हरवले / खराब झाल्यास नवीनसाठी अर्ज, कार्ड PDF डाऊनलोड करणे सर्व सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसेच महत्वाची बाब म्हणजे या सर्व सुविधा निशुल्क आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईव प्रकियेतून तुमच्या मतदार ओळखपत्राची सर्व कामे करू शकता. तसेच, मोबाईल लिंक असल्यास रंगीत मतदान कार्ड देखील डाऊनलोड करता येऊ शकतं.

मतदार ओळखपत्र संबंधित कामासाठी समोरील लिंकवर क्लिक करा – https://voters.eci.gov.in/login

मतदार ओळखपत्र हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) असेही म्हणतात. हे अत्यावश्यक ओळखपत्र म्हणूनही काम करते. पण, अनेक वेळा मतदार ओळखपत्रावर मतदाराचे चुकीचे नाव छापले जाते. ज्यामुळे नंतर समस्या येतात. तुमच्‍या मतदार कार्डावरही चुकीचे नाव असल्‍यास, तुम्‍ही वरील पोर्टलवर ते सहज दुरुस्‍त करू शकता.

मतदान कार्ड

नवीन नोंदणी, स्थलांतर, दुरुस्ती, फोटो बदल, मोबाईल-ईमेल आयडी लिंक, कार्ड हरवले / खराब झाल्यास नवीनसाठी अर्ज, कार्ड PDF डाऊनलोड करणे सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध.

सर्व सुविधा निःशुल्क

मोबाईल लिंक असल्यास रंगीत मतदान कार्ड डाऊनलोड करता येईल.https://t.co/ke6eDsOA8j

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 27, 2023

असे करा लॉगिन –

सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल किंवा NSVP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर येथे दर्शविलेल्या वोटर पोर्टलवर क्लिक करा. आता तुम्हाला (https://voterportal.eci.gov.in/) वर पुनर्निर्देशित केले जाईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट मतदार पोर्टलवरही जाऊ शकता. नंतर पोर्टलवर तुमचे नाव आणि पासवर्डसह नोंदणी करा. तुम्ही आधीच सदस्य असाल तर लॉगिन करा. यानंतर Correction in Voter Id हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली दुरुस्ती करा. ( make your new voter id card or edit and download polling cards Learn online process )

अधिक वाचा –
– Breaking! मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात
– मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade
– लोणावळा पोलिस ॲक्शन मोडवर! वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 60 पेक्षा अधिक व्यावसायिकांवर कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात मंगळवारपासून कार्तिक उत्सव, हभप तुषार महाराज दळवी करणार कथेचे निरूपण

Next Post

मावळात ‘अवकाळीने’ अनेकांचे नुकसान, सरसकट सर्वांच्याच नुकसानीचे पंचनामे करा; खासदार बारणेंचे तहसीलदारांना पत्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne

मावळात 'अवकाळीने' अनेकांचे नुकसान, सरसकट सर्वांच्याच नुकसानीचे पंचनामे करा; खासदार बारणेंचे तहसीलदारांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.