व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘टेंट व्यवसाय अधिकृत करण्यासाठी प्रयत्न सुरु’, बाळा भेगडेंनी घेतली पवना टेंट व्यावसायिकांची भेट

पवना टेंट व्यावसायिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे स्वतः पवनानगर परिसरात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 28, 2023
in लोकल, ग्रामीण
Bala-Bhegde-Pavana-tent

Photo Courtesy : Team Dainik Maval


ठाकूरसाई (पवनानगर) : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सोमवारी (दि. 27 नोव्हेंबर) रोजी पर्यटन पंढरी समजल्या जाणार्‍या पवन मावळ भागातील टेंट व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना येणार्‍या अनेक समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित अनेक व्यावसायिकांनी विविध समस्यां मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वीज कनेक्शन, ध्वनी प्रदुषण, सांडपाणी, रस्ते, दळणवळण, आणि पुरविल्या जाणार्‍या इतर सर्व सेवा आदी तक्रारी केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

बाळा भेगडे यांनी उपस्थितांच्या सर्व समस्या ऐकल्या., त्यानंतर सर्वांनी रीतसर वीज जोडणी करून घ्यावी, आपण वीज महावितरण कडून थोडा कालावधी मागून घेऊ. जेणेकरून सर्वांचे रितसर वीज कनेक्शन होउन जाईल. सांडपाण्याची व्यवस्था सगळ्यांची ठीक आहे. परंतु ज्यांची कोणाची नाहीये त्यांनी त्वरित सांडपाण्याची व्यवस्था आपल्या जागेत शोष खड्डे घेऊन करावी. तसेच, बोलत असताना बाळा भेगडे यांनी सदरचा व्यावसाय हा अधिकृत करण्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलने चालू असल्याचेही सांगितले.

“माझ्या धरणग्रस्त व्यावसायिक बांधवांसाठी मी कायम एक पाउल पुढे आहे. जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे हाक द्या तुमच्या हाकेला मी लगेचच उपस्थित असेल. परंतु पवना धरणाचे पाणी हे तुमच्यासह मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड चे लोक देखील हेच पाणी पीत असल्यामुळे त्याचे प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्या” – बाळा भेगडे

मावळ तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित झाल्याने स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. याचा पुरेपूर फायदा घेण्याचे ही सांगितले. बोलत असताना त्यांनी स्वतः देखील एक शाकाहारी हॉटेल कसे चालविले हे देखील आवर्जून सांगितले. ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना नवीन ऊर्जा मिळाली. किसन खैरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर बाळासाहेब मोहोळ यांनी सर्वांचे आभार मानले. ( Former Minister of State Bala Bhegde met Pavana tent businessmen Maval )

यावेळी भाजपा मावळचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे,नितीन मराठे, नारायण भालेराव, गणेश ठाकर, सरपंच नारायण बोडके, किसन खैरे, बाळासाहेब मोहोळ, संजय मोहोळ, भारत काळे,ज्ञानेश्वर ठाकर, निवृत्ती ठाकर, दत्ता ठाकर, प्रकाश ठाकर,माऊली आढावा, सुधीर घरदाळे,बबन ठाकर, धर्मेंद्र ठाकर, अशोक ठाकर, नवनाथ कारके, अंकुश ठाकर,गणेश मानकर, आणि इतर व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.

माहिती – पत्रकार प्रतिनिधी, धर्मेंद्र ठाकर

अधिक वाचा –
– मतदान कार्ड हरवलंय, दुरुस्त करायचंय किंवा नवीन बनवायचंय; आता घरबसल्या एका क्लिकवर होईल सर्व काम
– वडगाव शहरात मंगळवारपासून कार्तिक उत्सव, हभप तुषार महाराज दळवी करणार कथेचे निरूपण
– तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

भाजे गावातील ‘त्या’ चोरीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला छडा, आरोपी अटकेत

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर 'ही' बातमी अगोदर वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.