व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम

इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे शनिवारी (दिनांक 25 नोव्हेंबर 2023) एॅड. पु. वा. परांजपे शाळेत एकूण सहा शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Inner-Wheel-Club

Photo Courtesy : Team Dainik Maval


इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे शनिवारी (दिनांक 25 नोव्हेंबर 2023) एॅड. पु. वा. परांजपे शाळेत एकूण सहा शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्लबच्या सदस्या शीतल शेटे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सहा शाळांमधील 60 विद्यार्थी सहभागी झाले होते. परिक्षक म्हणून दिपाली चव्हाण आणि अर्चना मुरूगकर यांनी काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी आणि शाळेचे नाव पुढीलप्रमाणे;
प्रथम क्रमांक – मंगेश प्रदीप राठोड, प्रगती विद्यामंदिर इंदोरी
द्वितीय क्रमांक – सायली रामकृष्ण घोडके, परुळेकर विद्यामंदिर
तृतीय क्रमांक – लवण सूर्यकांत बेल्लेकर, आदर्श विद्या मंदिर
उत्तेजनार्थ बक्षिस –
परम गोरख कुंभार – सरस्वती विद्यामंदिर
आदिती भरत पवार – एॅड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर
जय रमेश कढरे – एॅड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर
जयदीप घोडके – नवीन समर्थ विद्यालय

सर्व विजेत्यांना बक्षिसे आणि सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. अॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिराचे मुख्याध्यापक पोटे सरांनी इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे स्पर्धेबद्दल आभार मानले. तर, ममता मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ( Essay Competition by Inner Wheel Club Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही
– कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!


dainik maval jahirat

Previous Post

‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’

Next Post

पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? ‘या’ नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Kisan-Samman-Nidhi

पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? 'या' नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.