व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांना पायी दिंडीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करावी’, शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन

मावळ तालुक्यातील हजारो वारकरी संप्रदायातील वारकरी बांधव दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला देहू-आळंदी-पंढरपूर पायी वारी करत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
shivsena-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी पायी दिंडी पायी वारीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबत मावळचे तहसिलदार विक्रम देशमुख यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मावळ तालुका यांच्यावतीने निवेदन पत्र देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील हजारो वारकरी संप्रदायातील वारकरी बांधव दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला देहू-आळंदी-पंढरपूर पायी वारी करत असतात. पायी वारी करताना बरेचदा अपघात होत असतात. गेल्यावर्षी अपघात होऊन काही वारकऱ्यांना‌ आपला जीव गमवावा लागला होता. तसेच काही वारकरी गंभीर जखमी झाले होते. या सर्व बाबी लक्षात घेता मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांसाठी आषाढी एकादशीच्या वारीसाठी स्वतंत्र मार्गिका उभारावी. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रूग्णवाहिका व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष मावळ तालुका यांच्यावतीने करण्यात आली. ( demand of Shiv Sena Thackeray group Maval taluka to make separate route for Warkari to Dindi on foot )

निवेदन देताना शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका संघटक अशोक निकम, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, तालुका सल्लागार रमेश जाधव, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, तालुका समन्वयक रविंद्र गायकवाड, देहूरोड सल्लागार देवा कांबळे, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शोभीनाथ भोईर, युवासेना मावळ उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, विभाग प्रमुख भरत भोतेन व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस
– वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्याला नाणे मावळ भागातून सुरुवात! पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश


dainik maval jahirat

Previous Post

श्रीराम मंदिर अक्षता कलश यात्रेचे वडगाव मावळमध्ये उत्साहात स्वागत

Next Post

‘तळेगावमधील ‘म्हाडा’तील पात्र सदनिकाधारकांना घरांचा ताबा लवकर मिळावा’, आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
talegaon-mhada-project

'तळेगावमधील 'म्हाडा'तील पात्र सदनिकाधारकांना घरांचा ताबा लवकर मिळावा', आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.