व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला मावळ तालुक्यात मांस आणि मद्य विक्रीला बंदी? भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असून तब्बल 500 वर्षानंतर प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 15, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Ban-on-Liquor-Meat

Photo Courtesy : Team Dainik Maval


येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहोळ्या निमित्त मावळ तालुक्यातील सर्व मांस आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवावेत, अशी मागणी भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली. 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असून तब्बल 500 वर्षानंतर प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्ताने सबंध देशामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण असणार आहे, असेही भेगडे म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

निवेदनात काय?

‘प्रभू श्री राम हे हिंदू धर्मीयांचे श्रध्दास्थान आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सबंध देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार असून मावळ तालुक्यात देखील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने सर्व समाज बांधवांमध्ये शांतता, एकोपा व सामाजिक संदेश जावा यासाठी आपण मावळ तालुक्यातील सर्व मांस विक्री केंद्र बंद ठेऊन समस्त हिंदू बांधवांच्या भावनेचा आदर करावा,’ अशी मागणी मावळ भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांच्याकडे केली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड उपस्थित होते. ( Shri Ram Murti Pran Pratistha And Temple Dedication Ceremony BJP Demand For Ban Sale Of Liquor & Meat )

अधिक वाचा –
– शंकराचार्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणेंचा निषेध, लोणावळ्यात महाविकासआघाडी रस्त्यावर । Lonavala News
– ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana
– मकर संक्रांतीनिमित्त एकापेक्षा एक खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवा तिळगुळासारखे गोड मेसेज। Makar Sankranti Marathi Wishes


dainik maval jahirat

Previous Post

‘आता सरकारला वेळ द्यायचा नाही’ म्हणत मनोज जरांगेंनी सांगितला ‘चलो मुंबई’चा प्लॅन, मावळात ‘इथे’ होणार मुक्काम । Maratha Reservation

Next Post

तळेगाव येथील रुडसेट संस्थेला पशुसंवर्धन विभाग उपायुक्तांची भेट; शेळी-मेंढी पालन शिबिरार्थींना केले मार्गदर्शन । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RUDSET

तळेगाव येथील रुडसेट संस्थेला पशुसंवर्धन विभाग उपायुक्तांची भेट; शेळी-मेंढी पालन शिबिरार्थींना केले मार्गदर्शन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.