व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगाव येथे ‘आयुष्मान कार्ड’साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!

देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 10, 2024
in लोकल, ग्रामीण
Ayushman-Bharat-Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलीकृत रुग्णालयांद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातील. परंतू अद्यापही ग्रामीण भागात या योजनेचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. त्यामुळे वेहेरगाव (ता. मावळ) येथे भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे आणि प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे यांच्या माध्यमातून मोफत ‘आयुष्यमान भारत कार्ड’ शिबिर घेण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वेहेरगाव येथे पार पडलेल्या या शिबिराला नारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 150 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत, आयुष्यमान कार्डकरिता नोंदणी केली. ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. आजच्या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळा आहे. यापुढेही असे शिबिर घेतले जातील’ असे सायली बोत्रे यांनी सांगितले. (Enrollment Camp for Health Card of Ayushman Bharat Yojana at Vehergaon Karla)

ह्यावेळी वेहेरगाव ग्रामपंचायत सदस्या पूजा पडवळ, अनिल गायकवाड, दत्तात्रय पडवळ, संतोष रसाळ आणि भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, मावळ भाजपा उपाध्यक्ष मधुकर पडवळ, कल्याणी ठाकर, सीमा आहेर, शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास पडवळ, ज्ञानेश्वर बोत्रे, निवृत्ती बोत्रे, पांडुरंग बोत्रे, सोमनाथ बोत्रे यांसह ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘पुणे रिंग रोडमुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार; खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकमुळे वाहतूकीचे प्रश्न सुटणार’ – देवेंद्र फडणवीस
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; पाहा संपूर्ण नियोजन
– ‘दुर्घटनेशी आमचा संबंध नाही’, आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News


Previous Post

मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News

Next Post

निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CCTV-cameras-In-School

निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.