व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News

शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमला हा दुर्ग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. Durg Ratna Award to Shivdurg Mitra Team from Lonavla Maval.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shivdurg-Mitra-Lonavla

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघाचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे (MP Shrirang Barne) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिंचवड (Chinchwad) येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोणावळा (Lonavala) येथील शिवदुर्ग मित्र (Shivdurg Mitra) टीमला ‘दुर्ग रत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमला हा दुर्ग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अशोक समर्थ, जेष्ठ इतिहास अभ्यासक लेखक सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवदुर्गच्या टीमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इतिहास अभ्यासक नामदेवराव जाधव यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ( Durg Ratna Award to Shivdurg Mitra Team from Lonavla Maval )

शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने शिवदुर्गचे उपाध्यक्ष महेश मसने, सचिव सुनिल गायकवाड, सहसचिव आनंद गावडे, संचालक राजेंद्र कडु यांनी हा पुरस्कार स्विकारला. गेल्या कित्येक वर्षांसून रेस्क्यू ऑपरेशन वेळी शिवदुर्गची टीम पुणे जिल्हा आणि जवळील जिल्ह्यांत जाऊन काम करत आहे. अनेकांचे प्राण या टीमने वाचवले आहेत. तर कित्येक अशक्य वाटणारी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडली आहेत.

अधिक वाचा –
– डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade
– पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक
– मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द


dainik maval jahirat

Previous Post

अत्यंत महत्वाचे! पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन

Next Post

मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavana-Dam-Maval

मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील 'पाणीबाणी' टाळण्यासाठी 'ही' गोष्ट नक्की करा । Pavana Dam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.