व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Maval News

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 1) संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2024
in लोकल, ग्रामीण
maval-news-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


वाकसई ग्रुप ग्रामपंचायत मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 1) संपन्न झाला. वाकसईसह, देवघर, जेवरेवाडी, करंडोली या गावांचा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत समावेश आहे. या सर्व गावांमध्ये अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, तसेच मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण करणे, सभामंडप बांधणे, तलाठी कार्यालय इमारत बांधणे, व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करणे अशा विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. पुढील काळात देखील नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सदर कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांच्यासह, कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य भरत येवले, ह.भ.प.तुषार महाराज दळवी, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, सरपंच सोनाली जगताप, उपसरपंच मारुती येवले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशीकर, खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक, किरण हुलावळे, ज्ञानेश्वर निंबळे, शिवाजी असवले, रुपेश घोजगे, बाजीराव वाजे, शरद नखाते, अमोल भोईरकर, गणेश विनोदे, माणिक गाडे, प्रमोद दळवी, सुरेखा केदारी, मनीषा आंबेकर, विलासराव बडेकर नारायण पाळेकर तसेच आजी-माजी सरपंच,सदस्य, ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाबद्दल मावळमधील कान्हे शाळेच्या 400 विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छापत्र
– शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
– टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन । National Science Day


dainik maval jahirat

Previous Post

वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Maval News

Next Post

महत्वाची बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द, पाहा यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

महत्वाची बातमी! पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द, पाहा यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.