व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा मावळमधील उर्से गावातून शुभारंभ, काय आहे गाव परिक्रमा यात्रा? जाणून घ्या

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रा अभियान सुरू करण्यात आले आहे. Gram Parikrama Yatra Abhiyan Started From Urse Village In Maval Taluka Through BJP Kisan Morcha.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in लोकल, ग्रामीण
Gram-Parikrama-Yatra-Abhiyan-BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रा अभियान सुरू करण्यात आले आहे. रविवारी (दि. 3) उर्से येथे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थतीत मावळ तालुक्यातील या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मावळ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांचा सत्कारही करण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांसाठी राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची आणि शेती क्षेत्रासाठी केलेल्या विकास कामांची माहिती ग्राम परिक्रमा अभियानच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचे कार्य देखील यानिमित्ताने केले जाणार असल्याची माहिती यावेळी बोलतांना रविंद्र भेगडे यांनी दिली. ( Gram Parikrama Yatra Abhiyan Started From Urse Village In Maval Taluka Through BJP Kisan Morcha )

याप्रसंगी जेष्ठ नेते बाबूलाल गराडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, मावळ तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, कार्याध्यक्ष विकास शेलार, भाजप उर्से गाव अध्यक्ष रोहिदास धामणकर, नगरसेवक अरुण भेगडे-पाटील, शिवसेनेचे नेते भारतशेठ ठाकूर इत्यादी मान्यवर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

भाजपा मावळ तालुका युवा मोर्चा संमेलन उत्साहात संपन्न –
भारतीय जनता पार्टी मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे यांनी युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर करून या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व युवा संमेलन भेगडे लॉन्स वडगाव मावळ येथे आयोजित केले होते. या युवा संमेलनास राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे पाटील, प्रभारी भास्कर म्हाळसकर, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड यांच्यासह मावळ तालुक्यातील सर्व सन्माननीय जेष्ठ प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे हेच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार? उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभेत वक्तव्य – पाहा व्हिडिओ
– पुण्यातील वाहतूककोंडीवर जालीम उपाय! पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी । Pune News
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

खुपच छान..! मावळ तालुक्यात तब्बल 40 हजार बालकांना पल्स पोलिओ डोस, आरोग्य विभागाचे परफेक्ट नियोजन

Next Post

लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Theft-in-lonavala

लोणावळ्यातील रामनगर भागात जबरी चोरी! एकाच रात्री तीन घरात घरफोडी, तब्बल 3 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास । Lonavala Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.