व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News

मावळ तालुका सरपंच परिषदेच्या अध्यक्ष पदी सरपंच अविनाश गराडे यांची निवड करण्यात आला.त्यांना निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 12, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-ncp

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश मनोहर गराडे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची नियुक्ती केली. मावळचे आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सरपंच परिषदेचे काम करणार असल्याचा विश्वास सरपंच गराडे यांनी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

लोणावळा येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात गराडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मंजुश्री वाघ, लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर, ज्येष्ठ नेते नारायण पाळेकर, तालुका सरचिटणीस जीवन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सुनील भोंगाडे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर, बाजार समिती बाजार समिती संचालक शिवाजी असवले, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस विक्रम कदम, सरचिटणीस संतोष नरवडे, युवकचे कार्याध्यक्ष सचिन मु-हे, माजी सरपंच मनोज येवले, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष नंदकुमार गराडे, पवन मावळचे माजी अध्यक्ष उत्तम घोटकुले, सरपंच राकेश घारे,पवन मावळचे माजी अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर, ओव्हळेचे सरपंच सोमनाथ इंगळे, शिवणेचे सरपंच महेंद्र वाळुंज, माजी उपसरपंच संदिप भालेराव, प्रसाद काळोखे, मयूर येवले उपस्थित होते.

प्रत्येक सरपंचानी गावच्या भौतिक विकासाच्या पलीकडे जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या पाहिजे. शाश्वत विकास याच ध्येयावर बहुउद्देशीय संकल्पनेवर झोकून देऊन काम केले पाहिजे. तालुक्यातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यतत्पर राहणे आवश्यकता आहे असेही गराडे यांनी म्हटले. ( Dhamane Village Sarpanch Avinash Garade appointed as President of Maval Taluka NCP Sarpanch Parishad )

“राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या माध्यमातून सातत्याने चर्चा, निवेदने, अंदोलने अशा सनदशीर मार्गाने शासनाकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या मागण्यांबाबत आग्रही असणार आहे. ग्रामपंचायतीच्या मागण्या, समस्या, अडचणी या मूलभूत प्रश्नांवर शासकीय पातळीवर मांडण्यासाठी सरपंच परिषद हक्काचे व्यासपीठ आहे.” – अविनाश गराडे

अधिक वाचा –
– मोठी बातमी! पीडीसीसी बँकेद्वारे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार
– कामशेतमध्ये श्री संत रोहिदास महाराज भवन बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी देणार, आमदार सुनिल शेळकेंची घोषणा । Kamshet News
– राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी सर्वांगिण प्रगतीची संधी द्या – राज्यपाल


dainik maval jahirat

Previous Post

महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha

Next Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Naresh-Kalveet-Lonavala

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.