व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade

पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 12, 2024
in लोकल, ग्रामीण
Savitribai-Phule-smritidin

Photo Courtesy : Team Dainik Maval


पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांनी आपल्या मनोगतात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करत असताना त्यांना अनेक सामाजिक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सावित्रीबाई फुले यांच्या अपरिचित योगदानामुळेच आजच्या महिलांना विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले. इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका छाया काशिद यांनी शितल साठे लिखीत “साऊ” या कवितेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिप्ती पेठे यांनी केले. उपस्थितांमध्ये सांस्कृतिक विभागाचे मावळ तालुकाध्यक्ष भरत (नाना) राजिवडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Commemorative greetings to Krantijyoti Savitribai Phule at Indrayani College )

अधिक वाचा –
– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News
– महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड

Next Post

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कान्हे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Womens-Day

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कान्हे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.