व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED

लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळी दरम्यान संपूर्ण देशाच्या राजकारणाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. CM Arvind Kejriwal Arrested By ED

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 22, 2024
in देश-विदेश
Arvind-Kejriwal-Arrested

Photo Courtesy : Team Dainik Maval


CM Arvind Kejriwal Arrested By ED : लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळी दरम्यान संपूर्ण देशाच्या राजकारणाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपांखाली ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 21 मार्च) सायंकाळी केजरीवाल यांची आधी चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. ( Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal arrested by the Enforcement Directorate ED in Excise policy case )

Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal arrested by the Enforcement Directorate (ED) in Excise policy case: Sources pic.twitter.com/LaSlephh0v

— ANI (@ANI) March 21, 2024

  • दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली आणि नंतर त्यांना अटक केली.

We have moved the Supreme Court for quashing the arrest of Delhi CM @ArvindKejriwal, by ED. We have asked for an urgent hearing by the Supreme Court tonight itself.

— Atishi (@AtishiAAP) March 21, 2024

दारू घोटाळ्याप्रकारांनी ईडीकडून आतापर्यंत केजरीवाल यांना 8 वेळा समन्स देण्यात आले होते. पण केजरीवाल यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस आज ईडीने केजरीवालांची चौकशी करून त्यांना अटक केलीये. दरम्यान केजरीवाल यांना अटक होऊ नये म्हणून तातडीने आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

अधिक वाचा –
– जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे 150 पक्षीप्रेमींना चिमण्यांच्या कृत्रिम घरट्यांचे वाटप । Vadgaon Maval
– मावळ राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण । Talegaon Dabhade
– सतत काम सांगतो म्हणून कामगाराने केला मॅनेजरचा खून, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना । Maval Taluka Crime News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी

Next Post

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर! महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Congress-Lok-Sabha-Candidates

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर! महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.