व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी

मावळ तालुक्यासाठी उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक 22 मार्च हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 21, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Court

File Image


मावळ तालुक्यासाठी उद्या अर्थात शुक्रवार, दिनांक 22 मार्च हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. पवन मावळ भागातील कोथूर्णे गावात घडलेल्या निर्भया प्रकरणाची उद्या अंतिम सुनावणी होणार आहे. पुणे येथील शिवाजीनगर कोर्टात ही अंतिम सुनावणी होणार आहे. ह्या सुनावणीत आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

उद्या दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील शिवाजीनगरच्या सेशन कोर्टात कोथूर्णे गावातील निर्भया प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. माननीय न्यायाधीश क्षीरसागर हे या प्रकरणाचा अंतिम निकाल देणार आहेत. जुलै 2022 मध्ये मावळ तालुक्यातील पवनानगर जवळील कोथूर्णे गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. या गंभीर घटनेबद्दल कामशेत पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर 117/ 2022 अंतर्गत भा.दं.सं. नुसार कलम 376, 302, 201 व इतर कलमाने अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष काय निकाल लागणार, हे उद्या (दि. 22) समणार आहे. ( Maval taluka Kothurne Nirbhaya case final hearing in Shivajinagar court Pune News )

अधिक वाचा –
– मावळ राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण । Talegaon Dabhade
– सतत काम सांगतो म्हणून कामगाराने केला मॅनेजरचा खून, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना । Maval Taluka Crime News
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळ ‘संवाद’ : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक ‘हृदयमानव’ याच्यासोबत खास बातचीत

Next Post

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Arvind-Kejriwal-Arrested

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.