व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अतिवेगाने घात केला…! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू । Accident on Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर आज, सोमवार (दि. 25 मार्च) रोजी भीषण अपघात झाला. Accident on Mumbai Pune Expressway.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 25, 2024
in महाराष्ट्र
Accident-on-Mumbai-Pune-Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Accident on Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर आज, सोमवार (दि. 25 मार्च) रोजी भीषण अपघात झाला. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी मुंबई लेनवर किमी 36.300 येथे हा अपघात झाला. एका दुधाच्या टँकरवरील (नं GJ-18-BV 5559) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर एका कारवर (क्र MH-14-VQ -1072) उलटला आणि त्याच अवस्थेत घसरत जाऊन पुढे जाणाऱ्या कंटेनेरला (क्रमांक MH – 46 -BB-9309) धडकला. त्यामुळे कंटेनर देखील जागीच उलटला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ह्या अपघातात कारमधील संकेत अतुल अग्रवाल (वय 29) आणि प्रतिक अतुल अग्रवाल (वय 34) दोघेही राहणार खराडी – पुणे हे आश्चर्यकारकरित्या बचावले. तर उलटलेल्या कंटेनर मधील चालक रितेश चांगदेव जगदाळे (वय 32 रा. मान – सातारा) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची संपूर्ण माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. ( Accident on Mumbai Pune Expressway 1 Death On Spot )

अपघाताची माहिती मिळताच त्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी, आय.आर.बी. पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, आरटीओ अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, मृत्युंजय देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदतकार्य केले. टँकरमधील मृत चालकाचे शव खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताचे ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी प्रत्यक्ष धाव घेऊन परिस्थिती हाताळली. बाधित वाहने बाजूला करुन काही वेळासाठी विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

अधिक वाचा –
– ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024
– मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval
– खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नव्या विक्रमासह सौरभ ढोरे प्रथम । Vadgaon Maval

Next Post

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पवनानगर येथून मानाची दिंडी आणि पालखी देहूगावच्या दिशेने मार्गस्थ । Tukaram Beej 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pavan-Maval-Dindi

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पवनानगर येथून मानाची दिंडी आणि पालखी देहूगावच्या दिशेने मार्गस्थ । Tukaram Beej 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.