व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नव्या विक्रमासह सौरभ ढोरे प्रथम । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 25, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Saurabh-Dhore-Vadgaon-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ येथे श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा पार पडली. दरवर्षी होळी नंतर पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हा शिवकालीन मर्दानी खेळ खेळला जातो. यंदाही मोठ्या हौशेने आणि उत्साहाने तरूण या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर पहिल्यांदाच काही मुली देखील गोटी उचलण्याचा खेळात सामील झाल्या होत्या. यंदाच्या स्पर्धेत वडगाव शहरातील सौरभ नामदेव ढोरे याने नवा विक्रम रचत पहिला क्रमांक पटकावला. ( Saurabh Dhore first with new record in historic stone goti lifting competition Vadgaon Maval )

सह्याद्री जीम येथे सराव करणारा सौरभ ढोरे हा वडगाव मावळ शहरातील युवक आहे. तो एक नामांकीत वेटलिफ्टर आहे. यंदा त्याने आजवरचे सर्व विक्रम मोडून तब्बल 285 बैठका मारल्या. गेल्यावर्षीचा 270 बैठकांचा विक्रम मोडीत काढत सौरभ ढोरे याने गोटी खांद्यावर घेत तब्बल 285 बैठका मारल्या. यासह नवा विक्रम प्रस्तापित करत सौरभ यंदाचा विजेता झाला. त्याला मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval
– खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha
– अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीसोबत, लोकसभेची एक जागा मिळणार । Lok Sabha Election 2024

Next Post

अतिवेगाने घात केला…! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू । Accident on Mumbai Pune Expressway

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-on-Mumbai-Pune-Expressway

अतिवेगाने घात केला...! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू । Accident on Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.