व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीसोबत, लोकसभेची एक जागा मिळणार । Lok Sabha Election 2024

राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपा-शिवसेना(शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 24, 2024
in महाराष्ट्र
Mahadev-Jankar-With-Mahayuti

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपा-शिवसेना(शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. 24) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, याची खात्री असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीसोबत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच लोकसभा निवडणुकीत रासपला एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.’ असे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. ( Lok Sabha Election 2024 Mahadev Jankar Ratriya Samaaj Paksh RSP Party will remain in Mahayuti _

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha
– अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha
– Maval Lok Sabha : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…


Previous Post

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024

Next Post

वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नव्या विक्रमासह सौरभ ढोरे प्रथम । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Saurabh-Dhore-Vadgaon-Maval

वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नव्या विक्रमासह सौरभ ढोरे प्रथम । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.