व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पवनानगर येथून मानाची दिंडी आणि पालखी देहूगावच्या दिशेने मार्गस्थ । Tukaram Beej 2024

श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम बीज यंदा बुधवारी, दिनांक 27 मार्च रोजी साजरी होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
Pavan-Maval-Dindi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Tukaram Beej 2024 : श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम बीज यंदा बुधवारी, दिनांक 27 मार्च रोजी साजरी होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे हे 375 वे वर्ष अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त देहूगावात मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून अनेक मानाच्या दिंड्या देहूगावात दाखल होत आहेत. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातूनही पायी दिंडी आणि पालखी देहूच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

दरवर्षी बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक मोठ्या संख्येने देहू येथे येत असतात. यंदा तर अमृतमहोत्सवी वर्षामुळे 27 मार्चला देहूत लाखो वारकरी भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. देहूमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये दिंडी आणि पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. गावोगावच्या दिंड्या तसेच काही मानाच्या दिंड्या देहूमध्ये बीज सोहळ्यासाठी येत असतात. आज, सोमवारी (दि. 25) पवनानगर येथील श्री ओंकार मंदिर येथून मावळ तालुका वारकरी मंडळ च्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पायी दिंडी पवन मावळ ही देहूच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी वाटेत गावोगावी वारकरी भाविक पालखीच्या स्वागताला उभे होते. ( Tukaram Beej 2024 Pavan Maval Dindi and Palkhi Left Towards Dehu Village From Pavananagar )

अधिक वाचा –
– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीसोबत, लोकसभेची एक जागा मिळणार । Lok Sabha Election 2024
– ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024
– मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

अतिवेगाने घात केला…! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू । Accident on Mumbai Pune Expressway

Next Post

वराळे येथील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता शकुंतला मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shakuntala-Marathe-passed-away

वराळे येथील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता शकुंतला मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.