व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वराळे येथील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता शकुंतला मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन । Maval News

वराळे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील आदर्श माता शकुंतला (ताई) आण्णासाहेब मराठे (वय 58) यांचे रविवारी (दि. २४)अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 26, 2024
in ग्रामीण, लोकल
Shakuntala-Marathe-passed-away

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे : वराळे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील आदर्श माता शकुंतला (ताई) आण्णासाहेब मराठे (वय 58) यांचे रविवारी (दि. २४)अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे पती, प्रगतिशील शेतकरी आण्णासाहेब मराठे, चार मुले, दिर, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडीबानाना मराठे, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी वराळे येथील इंद्रायणी नदी तीरावरील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे आदींनी श्रद्धांजली समर्पित केली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी असवले, दीपक हुलावळे यांच्यासह सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, व्यापार व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ( Shakuntala Marathe passed away due to illness Varale village Maval )

कै. शकुंतलाताई मराठे यांनी आयुष्यभर आपल्या काळ्या आईची सेवा केली. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आधुनिक पद्धतीने शेती केली. त्या दानशूर होत्या.मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, उद्योजक राहुल मराठे, सचिन मराठे, विक्रम मराठे यांच्या त्या मातोश्री तर माजी राज्यमंत्री संजय तथा बाळाभाऊ भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती नारायण भेगडे यांच्या त्या भगिनी होत.

त्यांचा दशक्रिया विधी पाचव्या दिवशी गुरुवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता वैकुंठधाम, इंद्रायणी नदीकाठी, वराळे येथे होणार आहे. दरम्यान सोमवारी सकाळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, मावळ विधानसभा प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे आदींनी नितीन मराठे आणि परिवाराचे सांत्वन केले.

अधिक वाचा –
– वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नव्या विक्रमासह सौरभ ढोरे प्रथम । Vadgaon Maval
– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीसोबत, लोकसभेची एक जागा मिळणार । Lok Sabha Election 2024
– ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार । Pune Lok Sabha Election 2024


dainik maval jahirat

Previous Post

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पवनानगर येथून मानाची दिंडी आणि पालखी देहूगावच्या दिशेने मार्गस्थ । Tukaram Beej 2024

Next Post

जनहित चॅरिटेबल ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर; यंदा 1 मे रोजी तळेगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Janhit-Charitable-Trust-Maval

जनहित चॅरिटेबल ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर; यंदा 1 मे रोजी तळेगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.