व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज (दि. 3 एप्रिल) देहूरोड जवळ एक भीषण अपघात घडला. Fatal Accident On Old Mumbai Pune Highway.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Accident-On-Old-Mumbai-Pune-Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Fatal Accident On Old Mumbai Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज (दि. 3 एप्रिल) देहूरोड जवळ एक भीषण अपघात घडला. दोन वेगवान आरएमसी वाहन चालकांच्या मध्ये सापडलेल्या कारची अक्षरशः दामटी झाली. या भीषण अपघातात कान्हे गावाचे तलाठी रवी मोहरूत हे सुदैवाने बचावले आहेत. कारमधील एअरबॅग उघडल्याने त्यांचा जीव वाचला. परंतू आज पुन्हा एकदा अवजड वाहनचालकांच्या बेपरवाईमुळे एका भीषण अपघाताचा प्रत्यय सर्वांना आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

नेमके काय झाले?
देहूरोडच्या पुढे आणि घोराडेश्वरच्या अलिकडे मुंबई लेनवर हा अपघात घडला. डिव्हाईडर साईडने जात असलेल्या RMC वाहनाच्या मागे तलाठी मोहरूत यांची कार होती. कारचे स्पीड RMC वाहनासोबत अंतर राखून होते. परंतू समोरील RMC वाहनाने अचानक ब्रेक मारला. मोहरूत यांनीही आपली कार कंट्रोल केली. परंतू त्यांच्या कारच्या मागून देखील एक आरएमसी वाहन येत होते. जे प्रचंड वेगात होते. त्या वाहनाने तलाठी मोहरूत यांच्या कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे त्यांची कार पुढील वाहनाला धडकली आणि पाठीमागून आलेले वाहन, यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. परंतू सुदैवाने कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने जिवितहानी झाली नाही.

ह्या अपघाताने काहीवेळ देहूरोड फाट्याजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतू देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोन्ही वाहने बाजूला काढली आणि वाहतूक सुरळीत केली. ( Fatal Accident On Old Mumbai Pune Highway Due To Carelessness Of RMC Vehicle Drivers )

अधिक वाचा –
– नागरिकांनो..पाणी जपून वापरा! पवना धरणातील पाणी आटू लागलंय, फक्त ‘इतक्या’ दिवसांचा जलसाठा शिल्लक । Pavana Dam
– ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News
– पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी धनगर समाजाची बैठक संपन्न । Lok Sabha Election 2024


Previous Post

खासदार श्रीरंग बारणेंचे बळ वाढले, पनवेल विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश । Maval Lok Sabha 2024

Next Post

जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jambhul-Village-Maval

जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.