व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मागील आर्थिक वर्षात 23 कोटींची कर वसुली, वाचा कोणत्या विभागात किती टक्के वसूली । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 32 कोटी 95 लाख वसुलीचे उद्दिष्ट होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 28, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 32 कोटी 95 लाख वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी शासकीय तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालये, मोबाईल टॉवर व न्यायप्रविष्ट प्रकरणे यांची अनुक्रमे 39 लक्ष, 1 कोटी 12 लक्ष व 11 कोटी 74 लक्ष अशी एकूण 13 कोटी 25 लाख मागणी ही जप्ती व सीलची कारवाई करता येणार नसल्याने वसूल होऊ शकलेली नाही. उर्वरित वसूल पात्र रकमेच्या 89.79 टक्के कर वसुली करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वसूलपात्र 19 कोटी 70 लाख पैकी कर संकलन विभागाने 17 कोटी 69 लाख वसूल करून वसूलपात्र रकमेच्या 89.79 वसूली करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित वसूलपात्र मागणी 19 कोटी 70 लाख पैकी कर संकलन विभागाने 17 कोटी 69 लाख वसूल करून वसूलपात्र रकमेच्या 89.79 वसूली करण्यात यश मिळवले आहे. या वर्षी शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कराची वसूली अथवा इतर कारणास्तव टाळेबंदी (सील) अथवा निष्कासनाची कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश असल्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मोबाईल टॉवर वर कारवाई करता आलेली नाही. पाणीपुरवठा विभागाचे उद्दिष्ट हे 9 कोटी 4 लाख कोटी होते. त्यापैकी दुबार बिलांची मागणी 45 लाख इतकी वजा केले असता 8 कोटी 59 लाख ही सुधारित मागणीपैकी मार्च अखेर 4 कोटी 87 लाख वसुली करून पाणीपट्टी कराची 56.694 वसूली करण्यात आलेली आहे. ( 23 crore tax collection in financial year 2023-2024 from Talegaon Dabhade Nagar Parishad )

दैनिक रोज भाडे व नगरपरिषद दुकान गाळे भाडे यांची 1 कोटी 2 लाख मागणी असून त्यापैकी 47 लक्ष वसूल करून 464 वसूली करण्यात आलेली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व दुकान गाळे व दैनिक रोजभाडे यांची न्यायाप्रविष्ट प्रकरणे व मोबाईल टॉवर यात गुंतलेली रक्कम वगळता एकूण 29 कोटी 37 लक्ष मागणीपैकी 23 कोटी 3 लक्ष वसूल करण्यात आलेले आहेत. एकंदरीत 78.454 करवसूली करण्यात तळेगाव दाभाडे कर संकलन विभागास यश आलेले आहे.

कर वसूली करण्याकरिता तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत थकबाकी भरण्याबाबत जाहीर सूचना, सूचना फलक, घरभेटी व घरोघरी जाऊन थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवणे, थकबाकीदारांची नांवे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेले आहेत. तसेच 41 मिळकती सील करण्यात आल्या असून त्यापैकी 13 मिळकतीचे थकबाकी भरल्यामुळे सील काढण्यात आले. तसेच 7 नळजोडण्या खंडीत केलेल्या असून 1 नळजोडणी थकबाकी भरल्यामुळे पुन्हा जोडण्यात आले. ज्या मिळकती अजूनही सील आहेत अशा मिळकतीचा जाहीर लिलाव करण्याकरिता मा. जिल्हाधिकारी सो. यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतीचा सर्वे करून अनधिकृत नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत दिले जाणारे कुठलेही दाखले देण्यात येणार नसल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतधारक नागरिकांनी लवकरात लवकर थकबाकी भरून पुढील कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

अधिक वाचा –
– चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha
– कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News
– तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade


Previous Post

दुःखद ! मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन । NCP Leader Aaburao Dhanve Passed Away

Next Post

वडगावात आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा संपन्न, पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश । Maval Taluka NCP

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval ncp mla sunil shelke

वडगावात आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा संपन्न, पदाधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश । Maval Taluka NCP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल

May 6, 2026
Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.