व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगावमध्ये ज्ञानामृत सोहळा I Vadgaon Maval

श्री पोटोबा देवस्थान संस्थानकडून या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात कथा प्रवक्ते वाणीभूषण ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे हे निरूपण करणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 8, 2022
in लोकल, ग्रामीण, व्हिडिओ, शहर
Vadgaon-Maval

Photo : Ananta Kude


कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगाव मावळमध्ये कैवल्याचा पुतळा (संत ज्ञानेश्वर महाराज कथा, ज्ञानामृत सोहळा) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पोटोबा देवस्थान संस्थानकडून या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात कथा प्रवक्ते वाणीभूषण ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे हे निरूपण करणार आहेत.

श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थान, वडगाव मावळ यांचे वतीने बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कैवल्याचा पुतळा, संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा, या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथा प्रवक्ते वाणीभूषण हभप गणेश महाराज वाघमारे (ओतूर, जुन्नर) हे कथेचे निरूपण करणार आहेत. ( Program In Potoba Maharaj Mandir Vadgaon Maval On Occasion Of Kalbhairav ​​Jayanti Kartik Festival )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एकूण 9 दिवसीय कार्यक्रमामध्ये दररोज पहाटे 5 वाजता अभिषेक, महापूजा, आरती आणि सायंकाळी 7 ते 9 संत ज्ञानेश्वर महाराज कथा संपन्न होणार आहे. बुधवार 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 12 कालभैरवनाथ जयंती निमित्त देवजन्माचे कीर्तन होणार असून गुरुवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन हभप गणेश महाराज वाघमारे यांचे होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदीसह ग्रामस्थ करणार आहेत.

अधिक वाचा –

– पवनानगरमधील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे यांचे दुःखद निधन, मित्रपरिवार शोकसागरात
– ‘राजकारणातला गद्दार…अब्दुल सत्तार’, मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कवितेचा व्हिडिओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)


dainik maval jahirat

Previous Post

‘राजकारणातला गद्दार…अब्दुल सत्तार’, मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कवितेचा व्हिडिओ व्हायरल

Next Post

थाळीफेक स्पर्धेत मावळ तालुक्यातील सार्थक घोजगेला रौप्य पदक, आमदार शेळकेंनी थोपटली पाठ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sarthak-Ghojge-Maval-Taluka

थाळीफेक स्पर्धेत मावळ तालुक्यातील सार्थक घोजगेला रौप्य पदक, आमदार शेळकेंनी थोपटली पाठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.