व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा । Vadgaon Maval

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दि. 10 जून) 25 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांनी स्वतंत्र वर्धापन दिन साजरा केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
25th anniversary of NCP party

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दि. 10 जून) 25 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांनी स्वतंत्र वर्धापन दिन साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वडगाव मावळ येथे पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 25वा वर्धापन दिन हा ‘विजय उत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. वडगाव शहरातील महाविकास अघाडी च्या कार्यालयातील प्रांगणात पक्षाच्या वतीने जेष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाल्याबद्दल फटाके वाजवत पेढे वाटप करण्यात आले. ( 25th anniversary of NCP party celebrated by Sharad Chandra Pawar Group in Vadgaon Maval )

मदन बाफना यांनी सांगितले की, ‘पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे. पक्षाचे चिन्ह घरा-घरामधे पोहचवावे. येणाऱ्या विधानासभेत पक्षाचा आमदार करण्याचा मानस आहे, तसेच पक्ष संघटना बांधणी भर देण्याचा सुचना केल्या.’ यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, युवक आध्यक्ष विशाल वहिले, ओबीसी जिल्हा अध्यक्ष अतुल राऊत, जयश्री पवार, शंकर काळोखे, रत्नमाला कंरडे,सं तोष वीर, रमेश घोजगे, माणिक गाडे आदी मान्यवर, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी
– तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade
– सोमाटणे, वरसोली टोलनाक्याचा प्रश्न तात्पुरता निकाली ! स्थानिकांची संपूर्ण टोलमाफी, वाचा काय म्हणाले आमदार सुनिल शेळके

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

मोठी बातमी ! काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एकीकडे नरेंद्र मोदींचा शपथविधी तर दुसरीकडे 10 यात्रेकरूंचा गोळीबारात मृत्यू

Next Post

कुसगावकरांचे स्वप्न पूर्ण ! दत्तवाडी रस्त्यावरील नव्या पुलाचे आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
new bridge Inauguration by mla sunil shelke

कुसगावकरांचे स्वप्न पूर्ण ! दत्तवाडी रस्त्यावरील नव्या पुलाचे आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.