व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण

सर्वांनाच आता पालखी सोहळा आणि वारी सुरू होण्याची आस लागली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Pandharpur cycle wari

Photo Courtesy : Team Dainik Maval


सर्वांनाच आता पालखी सोहळा आणि वारी सुरू होण्याची आस लागली आहे. वारीतला पायी प्रवास हा परमात्मा पांडुरंगाच्या भेटीनंतर पूर्ण होतो आणि विठूरायाच्या भेटीने चालण्याचा सर्व शीण निघून जातो. मावळ तालुक्यातील 4 तरूणांनी मात्र पायी वारी सुरू होण्या अगोदरच आगळ्यावेगळ्या पद्धतीने सायकल वारी पूर्ण केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील कांब्रे आणि तळेगाव येथील 4 तरूणांनी मावळ ते पंढरपूर अशी तब्बल 544 किलोमीटरची सायकल वारी पूर्ण करून समाजापुढे आरोग्याचा नवा आदर्श ठेवला आहे. मावळ एथलिट असोसिएशनने या सायकल वारीचे आयोजन केले होते. कांब्रे गावातील विठ्ठल गायकवाड, गणेश गायकवाड तर तळेगाव दाभाडे येथून सूरज जाठ, किशोर पाटील हे 4 तरूण मावळ तालुक्यातून आणि पाचवा नितीन शिरसट हा पुण्यातून त्यांच्यासोबत जोडला गेला. पाचही युवकांनी शनिवार, रविवार अशा दोन दिवसात तब्बल 544 किलोमीटर अंतर सायकलवर पूर्ण करत पंढरपूर वारी पूर्ण केली. ( 4 youth completed Maval to Pandharpur cycle wari )

फक्त दोन दिवसात सायकलवर हा प्रवास पूर्ण करत पांडुरंगाचे दर्शन घेऊन सायकस्वार सुखरूप माघारी परतले आहेत. ज्याप्रमाणे लाखो वारकरी दरवर्षी वारीतून विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला जातात, त्याप्रमाणे हे तरूण सायकल वारी करत पंढरपूरी जाऊन आले. त्यांच्या सायकल वारीचे यंदा तिसरे वर्ष होते. विठ्ठल नामाचे चिंतन करत विठूरायाच्या ओढीने प्रवास केल्याने आमचा प्रवास सुखकर झाल्याचे सायकलपटूंनी सांगितले. तसेच पांडुरंगाच्या दर्शनासोबत नागरिकांना निरोगी आरोग्याचा मंत्र देण्याचा आमचा प्रयत्न होता, सायकल चालवल्याने आरोग्य निरोगी राहते व स्नायू मजबूत होतात, असा संदेश त्यांनी दिला.

अधिक वाचा –
– माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News
– भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News
– मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News

Next Post

आंबी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Admission ceremony of students at Zilla Parishad School

आंबी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.