व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी – बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरातील राव काॅलनी येथे तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. श्री डोळसनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष समीर शंकरराव भेगडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2024
in लोकल, शहर
Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहरातील राव काॅलनी येथे तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान देखील करण्यात आला. श्री डोळसनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष समीर शंकरराव भेगडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, राणी साहेब, बाजीप्रभू देशपांडे, तसेच मावळे अशा विविध वेशभूषा करून बालचमू सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी पोवाडा सादर केला. विविध मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावीतील 16 विद्यार्थ्यांना “सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले.

विशाल थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले, समीर भेगडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रशांतजी दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. श्रीकांत मेढी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, मयुर शिंदे यांनी आभार मानले. ( Shiva Rajabhishek Day celebrated in Talegaon Dabhade city )

यावेळी महिंदा कंपनीचे अधिकारी प्रसाद पादीर, रोहित थोपटे, अमित पाटील, अनिकेत शेटे, हर्षल गरूड, योगेश उभे, पद्मनाभ पुराणिक, अंकुश गायकवाड, संतोष पंडीत, अशोक पाटील, अरुण बैरागी, भागवत मोरे, दिलीप शृंगारपुरे, दत्ता जायगुडे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि राव काॅलनीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News
– एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway
– मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार


Previous Post

टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

Next Post

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident on Mumbai Pune Expressway

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.