व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ! वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार । Accident On Mumbai-Pune Expressway

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी (दि. 28 जून) दुपारच्या सुमारास कंटेनर आणि वॅगनार कार यांचा भीषण अपघात झाला. Accident On Mumbai-Pune Expressway.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2024
in महाराष्ट्र, पुणे, लोकल, शहर, शहर
Accident on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Accident On Mumbai-Pune Expressway : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी (दि. 28 जून) दुपारच्या सुमारास कंटेनर आणि वॅगनार कार यांचा भीषण अपघात झाला. द्रुतगती मार्गावर किलोमीटर 35.800 येथे मुंबई लेनवर हा अपघात झाला. अपघातात वॅगनार कारमधील दोन जण जागीच ठार झाले असून अन्य जखमी आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वाहन क्रमांक NL 01 AB 7208, कंटेनर क्रमांक MH 46 BM 1535 आणि वॅगनार कार क्रमांक MH 43 BE 8562 ही तिनही वाहने मुंबई लेनवरून जात असताना उतारावर कंटेनर आणि कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने यातील NL 01 AB 7208 याला कंटेनर क्रमांक MH 46 BM 1535 याने पाठीमागून ठोकर मारली, त्यानंतर कंटेनर क्रमांक MH 46 BM 1535 याला वॅगनार कार क्रमांक MH 43 BE 8562 हिने पाठीमागून जोरदार ठोकर मारली आणि भीषण अपघात झाला. ( Strange accident on Mumbai Pune Expressway Two people in Wagner car were killed on the spot )

अपघातात वॅगनार कारमधील 4 व्यक्तींपैकी 2 व्यक्तींना लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने ते जागीच मयत झाले. मयतांचे शव देवदूत टीमच्या मदतीने बाहेर काढून अँबुलन्सने खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तसेच गंभीर जखमी झालेल्या चालक अमोल खरमाले (रा. नवी मुंबई) आणि संजय नवले (रा. पुणे) यांना पुढील उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठविण्यात आले.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णालयाचे ॲम्बुलन्स सेवा या सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य केले. घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी देखील मदत कार्यात सहभाग घेतला.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशिल गावे ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित । Pune News
– लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News
– एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी – बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade

Next Post

राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Finance Minister Ajit Pawar

राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.