व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एक जागीच ठार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 12, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
Car-Accident-On-Mumbai-Pune-ExpressWay

Photo Courtesy : Vijay Patil


मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट पॉइंट जवळ आज (शनिवार, 12 नोव्हेंबर) रोजी हा अपघात झाला. कार डिव्हाईडरला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. ( Fatal Accident Near Khopoli Exit On Mumbai Pune Expressway One Died )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर 39 खोपोली एक्झिट येथे सदर अपघात झाला. यात कार अक्षरशः डिव्हाईडरमध्ये घुसली. हा अपघात इतका भयंकर होता की, एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या दोघांनाही पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल इथे नेण्यात आले. सुप्रिया किसन माने (वय 30, रा. कल्याण) ही महिला या अपघातात मृत पावली असून शेखर शिंदे (वय 31, रा. भिवंडी) हे जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा –

– हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध
– व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा


Previous Post

हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा तळेगाव दाभाडेत भाजपाकडून निषेध

Next Post

मावळ तालुका बजरंग दलाकडून प्रतापगडावरील कारवाईचे स्वागत, राज्य सरकारकडे केली ही मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Afzal-Khan-Grave-Pratapgad-Satara

मावळ तालुका बजरंग दलाकडून प्रतापगडावरील कारवाईचे स्वागत, राज्य सरकारकडे केली ही मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.