व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 27, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शाखा उद्घाटन आणि वृक्षारोपण । Maval News

काँग्रेस पक्षाची शाखा असलेल्या भारतीय युवक काँग्रेसचा दिनांक 9 ऑगस्ट हा स्थापना दिन. यंदा युवक काँग्रेसचा 64 वा स्थापना दिन होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
foundation day of Indian Youth Congress

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : काँग्रेस पक्षाची शाखा असलेल्या भारतीय युवक काँग्रेसचा दिनांक 9 ऑगस्ट हा स्थापना दिन. यंदा युवक काँग्रेसचा 64 वा स्थापना दिन होता. त्यानिमित्त मावळ तालुका युवक काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. युवक काँग्रेसच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे शहर अध्यक्ष मलिक शेख यांच्या नेतृत्वात शाखेचे उद्घाटन आणि वृक्षारोपण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष महेश टापरे, तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष गफूर शेख, गोपाळ तांतरपाले, रोहिदास वाळूंज, विशाल वाळूंज, रईस शेख, रोहन राऊत, अर्चना राऊत, आसिफ सय्यद, निलेश बोडके, संगीता बाउले, प्रिया जवेर, तरनुम पठाण, कृष्णा राजिले, परवेश शेख, समीर शेख, मनीष पाटोळे, शहानवाज मुजावर, शकीब शेख, राहुल तेलगू, मुन्नाभाई शेख, मेहमूद शेख, सिराज शेख, रफिक शिलार उपस्थित होते. ( Tree Plantation on foundation day of Indian Youth Congress at Dehu Road Maval )

अधिक वाचा –
– मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, ‘असा’ असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव
– आनंदाची बातमी ! पवना धरण काठोकाठ भरले, धरणातून विसर्ग पुन्हा सुरू । Pavana Dam News
– मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे निधन, सिनेसृष्टी हळहळली । Actor Vijay Kadam Death


Previous Post

तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे

Next Post

वडेश्वर येथील आश्रम शाळेत विविध कार्यक्रमांसह जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
World Adivasi Day was celebrated enthusiastically

वडेश्वर येथील आश्रम शाळेत विविध कार्यक्रमांसह जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Girish Prabhune Amrit Mahotsav felicitation ceremony at Talegaon Dabhade

भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

June 27, 2025
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार

June 27, 2025
PAN-TAPARI

तळेगाव दाभाडे : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक । Talegaon Dabhade

June 27, 2025
Eknath Gade elected as president Subhash Kedari as working president of of Maval Taluka Poultry Association

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे, तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची निवड । Maval News

June 27, 2025
Vadgaon Maval Jain community demands cancellation of weekly market reservation at religious place

वडगाव मावळ : धार्मिक स्थळावर आठवडे बाजाराचे आरक्षण रद्द करण्याची जैन समाजाची मागणी । Vadgaon Maval

June 27, 2025
Demand to declare a wet drought in Maval taluka Statement to Tehsildar

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन । Maval News

June 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.