व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडेश्वर येथील आश्रम शाळेत विविध कार्यक्रमांसह जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा । Maval News

मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
World Adivasi Day was celebrated enthusiastically

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव हेमाडे हे होते. आदिवासी संस्कृती दर्शन घडविणारे नृत्य सादरिकरण, क्रांतिकारकांचे जीवन यावर भाषणे, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमांसह आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी राज्याच्या कृषी पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविलेले किसन शिवराम चिमटे यांचा, जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते नारायण कोंडू हेमाडे यांचा विशेष सत्कार ट्रायबल फोरम मावळ तालुका यांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोगावले सर आणि गुलाबराव गभाले यांनी केले. वक्ते म्हणून बजरंग लोहकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ( World Adivasi Day was celebrated enthusiastically with various programs at Vadeshwar Maval )

याप्रसंगी ट्रायबल फोरमचे माऊली आढरी, सरपंच मारुतराव खामकर, मधुकर कोकाटे, चंद्रभागा दाते, छाया हेमाडे, मुख्याध्यापक दहिफळे, राघोजी तळपे, कांताराम आसवले, रामदास गभाले, अनिल गवारी, हिरामण हेमाडे, बाळासाहेब पावशे, नाथा चिमटे, बाळासाहेब दाते, किसन गवारी, दत्ता मोरमारे, शिवाजी गवारी उपस्थित होते. मा सरपंच आनंद पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

दरवर्षी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जाईल. या दिवशी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा करतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.

अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक
– मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, ‘असा’ असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव
– आनंदाची बातमी ! पवना धरण काठोकाठ भरले, धरणातून विसर्ग पुन्हा सुरू । Pavana Dam News


dainik maval jahirat

Previous Post

भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शाखा उद्घाटन आणि वृक्षारोपण । Maval News

Next Post

टाकवे बुद्रूक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात, क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देण्याची आमदार शेळकेंची घोषणा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
World Tribal Day

टाकवे बुद्रूक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात, क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देण्याची आमदार शेळकेंची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.