व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा संपन्न ; आमदार शेळकेंनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या

तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने 'बांधकाम कामगार मेळावा' आयोजित करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
construction workers association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने ‘बांधकाम कामगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. आमदार सुनिल शेळके यांसह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी आमदार शेळकेंनी कामगार महिला भगिनीं सोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मार्गदर्शन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘वाढत्या नागरिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रात कामगार कार्यरत आहेत. बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण वाढवण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत. अनेकदा सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघातांचा सामना करावा लागतो. कामगारांना सुरक्षा, आरोग्य व कामगार कल्याण मंडळांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने कार्यरत रहावे.’ – आमदार सुनिल शेळके

या मेळाव्याला आमदार शेळके यांसह एकविरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, दिशा घरेलू महिला कामगार संघटना अध्यक्षा सिंधुताई तंतरपाळे, कमलताई जोगदंड आणि कामगार महिला-भगिनी उपस्थित होत्या. ( meeting of construction workers association concluded at Talegaon Dabhade MLA Sunil Shelke present )

अधिक वाचा –
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर
– बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News
– मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News


Previous Post

बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval

Next Post

तळेगाव येथील जनसन्मान यात्रेत आमदार सुनिल शेळके यांचे भावनिक भाषण, वाचा संपूर्ण भाषण । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke emotional speech

तळेगाव येथील जनसन्मान यात्रेत आमदार सुनिल शेळके यांचे भावनिक भाषण, वाचा संपूर्ण भाषण । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.